( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Budget Session Live: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी संसंदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखो-जोखा मांडला. या वेळी त्यांनी गेल्या वर्षभरात भारताच्या ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला. आपले सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यानुसारच काम करत आहेत. राष्ट्रपती यांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे – या नवीन संसद भवनातील हे माझे पहिलेच अभिभाषण आहे. स्वातंत्र्याचा अमतमहोत्सवकाळात सुरुवातीला हे भव्य भवन निर्माण झाले आहे. भारताची परंपरा व संस्कृती यातून दिसतेय. – आपल्या देशात संविधान…
Read MoreTag: मद
दरवर्षी 1 फेब्रुवारीलाच का सादर केला जातो अर्थसंकल्प? मोदी सरकारने का घेतला होता हा निर्णय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : येणाऱ्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देशाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी 2024, सकाळी 11 वाचता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वर्गाला दिलासा मिळेल तर कुणाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
Read MoreKarpuri Thakur to get Bharat Ratna, Modi Govt;कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची महत्वाची घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna Karpuri Thakur:भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे…
Read MoreVIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात दाखल झाली होती. राहुल गांधी तिथून जात असताना भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जमावाने मोदी-मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल बसमधून खाली उतरले आणि गर्दीत गेले. त्यावेळी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले. आसाममध्ये रविवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांच्या कारच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचा आणि भाजपचे बॅनर जबरदस्तीने लावण्यात…
Read More‘सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही’; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात 15 हजार श्रमिकांना घरांचे वाटप केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठ्ठलाला आणि सिद्धेश्वराला नमन करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. गृह प्रकल्पाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. तसेच यावेळी त्यांनी सोलापुरातील आठवणी देखील सांगितल्या. “महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांसाठी आज दोन हजार कोटी रुपयांचे सात अमृत प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. मी महाराष्ट्रातल्या लोकांना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींमुळे महाराष्ट्राचा गौरव होत आहे. हे…
Read MoreAyodhya Ram Temple: मोदी सरकारकडून 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा; शाळा आणि कॉलेजही बंद राहणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे.
Read Moreपंतप्रधान मोदी अष्टांग योगातील ‘यम’ नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi 11 Day Anushthan : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. रामाची प्राणप्रतिष्ठापणा होईपर्यंत 11 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विशेष अनुष्ठान करणार आहे. या अनुष्ठानची सुरुवात नाशिक काळाराम मंदिर पंचवटी इथून करण्यात आली आहे. या विशेष अनुष्ठानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत. काय आहे हे अनुष्ठान आणि काय आहे अष्टांग योगामधील यम योगाचे नियम या सर्वांबद्दल आपण जाणून घेणार आहेत. (PM Modi 11 Day Anushthan modi will follow the Yam principles of Ashtanga Yoga…
Read Moreपंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi 11 Day Anushthan: अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेमध्ये सहभागी होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ऑडिओ संदेशात 22 जानेवारीच्या त्या अद्भूत क्षणाचा साक्षीदार होणार आहोत ज्याची वाट संपूर्ण जग पाहत आहे. पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठापणनेच्या 11 दिवस आधीपासूनच विशेष अनुष्ठान करणार आहे. एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे मोदी हे व्रत करणार आहेत. माझ्या भावना मला शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण आहे. मात्र मी माझ्याकडून एक प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. मी व्रत करणार आहे शास्त्रांमध्ये देवाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा एक विशद प्रक्रिया आहे.…
Read Moreरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक ऑडिओ मेसेज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानाला सुरुवात करत आहेत. पंतप्रधान म्हणाले की मला या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आहे. यासोबत त्यांनी जारी केलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये जिजाऊंचा देखील उल्लेख केला आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे.
Read Moreपंतप्रधान मोदी यांचा महादौरा! शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूसह 30 हजार 500 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई ट्रान्स हार्बर अटल सागरी सेतूवर 10 किलोमीटर परिघातल्या ग्रामस्थांना टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे.
Read More