( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?
Read MoreTag: अरथसकलप
दरवर्षी 1 फेब्रुवारीलाच का सादर केला जातो अर्थसंकल्प? मोदी सरकारने का घेतला होता हा निर्णय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : येणाऱ्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देशाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी 2024, सकाळी 11 वाचता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वर्गाला दिलासा मिळेल तर कुणाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
Read MoreFM Nirmala Sitharaman will make Records by Presenting Six consecutive Budget on February 1; निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड
( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…
Read More