FM Nirmala Sitharaman will make Records by Presenting Six consecutive Budget on February 1; निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…

Read More

'अपेक्षाच ठेवू नका…'; 2024 च्या अर्थसंकल्पाविषयी निर्मला सितारमण यांनी स्पष्टच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार की फटका बसणार?  अर्थसंकल्पाकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असतील तर पाहा ही बातमी 

Read More

निर्मला सीतारमण जगातील सर्वात शक्तीशाली महिला; फोर्ब्सच्या यादीत कितव्या स्थानी नाव?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Forbes World’s Most Powerful Womens: फोर्ब्सने (Forbes) जगातील सर्वात शक्तीशाली महिलांची यादी जारी केली आहे. या यादीत भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याही नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य तीन महिलांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहेत. या तिन्ही महिला उद्योजगतातील आहेत. (The World’s Most Powerful Women 2023) फोर्ब्सने जगातील सर्वात 100 शक्तीशाली महिलांची यादी अलीकडेच जारी केली आहे. या यादीत 32व्या स्थानी निर्मला सीतारमण यांचे नाव आहे. निर्मला सीतारमण या 2019 पासून भारताच्या अर्थमंत्री पदाचा भार सांभाळत आहेत. तसंच, निर्मला सीतारमण या कॉर्पोरेट…

Read More

पाकिस्तानचे पंतप्रधान नरमले! भारतासह चर्चेसाठी तयार, आता म्हणतात ‘युद्ध काही पर्याय नाही….’

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही तणावाचे आहेत. भारताने वारंवार दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय स्तरांवरही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने मात्र जाहीरपणे भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या आहेत. पण आता मात्र पाकिस्तानचा सूर काहीसा बदलताना दिसू लागला आहे. पाकिस्तानने आता भारताला चर्चेसाठी आवाहन केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी युद्ध हा पर्याय नसून, आपण भारतासह चर्चेसाठी तयार आहोत असं म्हटलं आहे.  इस्लामाबादमध्ये आयोजित पाकिस्तान खनिज शिखर संमेलनात शहबाज शरीफ बोलत होते. “जर आपला शेजारी देश (भारत) गंभीर…

Read More

महिलांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, म्हणाल्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) FM Nirmala Sitharaman: वित्त मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 (Mahila Samman Savings Certificate) सादर करण्याची आणि विक्री करण्याची परवानगी दिली आहे.

Read More

साधेपणानं पार पडला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या मुलीचा विवाहसोहळा; Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nirmala Sitharaman Daughter Wedding : सोशल मीडियामुळं संपूर्ण देशाला पाहता आली या सोहळ्याची झलक. तुम्ही पाहिली? आई अर्थमंत्री असतानाही लेकीचं लग्न मात्र अगदी साधेपणानं…पाहा…   

Read More