Rishi Panchami 2023 : आज रवि योगावर ऋषी पंचमी! महिलांसाठी व्रताला महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami 2023 : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून आज ऋषी पंचमी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2023) दुसऱ्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सप्त ऋषींची उपासना केली जाणार आहे. महाराष्ट्रात आजच्या दिवशी ऋषीची भाजी करण्याची पंरपंरा आहे.ऋषी पंचमीचं व्रत महिलांसाठी अतिशय खास आहे. अखंड सौभाग्यसाठी महिला हे व्रत करतात. (Rishi Panchami 2023 Shubh Muhurat Puja Vidhi Puja Samagri Mantra Katha Aarti significance in marathi) ऋषी पंचमी 2023 शुभ मुहूर्त भाद्रपद शुक्ल पंचमी…

Read More

महिलांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, म्हणाल्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) FM Nirmala Sitharaman: वित्त मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 (Mahila Samman Savings Certificate) सादर करण्याची आणि विक्री करण्याची परवानगी दिली आहे.

Read More

How Many Contraceptive Pills Can Be Taken In Month Know The Side Effects; महिन्यातून किती वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेणे ठरते महिलांसाठी योग्य, दुष्परिणाम घ्या लक्षात

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कॉम्बिनेशन पिल्स Combination Pills: बहुतेक कॉम्बिनेशन गोळ्या 21 दिवसांसाठी घेतल्या जातात, त्यानंतर 7 दिवसांचा ब्रेक किंवा प्लेसबो गोळ्यांचा एक आठवडा घेतला जातो. हे मासिक चक्र अर्थात मासिक पाळीची तारीख तयार करण्यास मदत करते. तथापि, काही कॉम्बिनेशन गोळ्या या सतत गर्भनिरोधकांना ब्रेक न घेता सतत घेतल्या जाण्यासाठी डिझाईन करण्यात आल्या आहेत. तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे किंवा गोळ्यांसोबत असलेल्या माहिती पत्रकाचे पालन करणे यावेळी अत्यंत महत्त्वाचे असते. प्रोजेस्टिन-केवळ गोळ्या प्रोजेस्टिन-केवळ गोळ्या, सामान्यतः मिनी-गोळ्या म्हणून ओळखल्या जातात, दररोज ब्रेक न घेता घेतल्या जातात. संयोजित करण्यात आलेल्या गोळ्यांच्या…

Read More

Solo Trip चा करताय विचार, मग चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी ; महिलांसाठी खास सुचना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solo Trip Tips : सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे काही लोकांना एकटं फिरायला आवडतं. सोलो ट्रॅव्हलिंग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा अनुभव असतो. ज्या लोकांना जगापासून दूर जात स्वतःला थोडा वेळ द्यायचा असतो ते लोक मोठ्या प्रमाणात सोलो ट्रॅव्हल करतात. एकट्यानं प्रवास करण्याचा प्लॅन हा नक्कीच चांगला आहे. कारण त्यात कोणाचं टेन्शन नसतं. कोणाची जबाबदारी नसते. कारण काही झालं तरी आपल्याला आपली कपॅसिटी ही माहित असते अशात जर आपण कोणासोबत असू तर मग आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. पण त्यात जर एक मुलगी एकटी फिरायला जात असेल…

Read More