आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत 'ही' औषध; सरकारकडून डॉक्टर-केमिस्टना कडक सूचना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Antibiotic misuse: डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसने भारताच्या फार्मासिस्ट एसोसिएशनला एंटीबायोटीक्सच्या औषधांसंदर्भात पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे, सामान्या नागरिकांना एंटीबायोटीक्सची औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तपासावं असं अपील केमिस्टना केलं आहे. 

Read More

Goa Murder Case: ‘मी दुसऱ्या रुममध्ये झोपायचो म्हणून…’, सूचना सेठच्या पतीने अखेर केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यातील हत्या प्रकरणाने सध्या देश हादरला आहे. पोलिसांनी आरोपी सूचना सेठ आणि तिचा पती वेंकट यांना आमने-सामने आणलं असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पती वेंकटने पोलिसांना सांगितलं की, मुलगा झाल्यानंतर मी दुसऱ्या रुममध्ये झोपत होतो. यावरुन सूचना माझ्याशी भांडायची. सूचना सेठवर आपल्या 4 वर्षाच्या मुलाच्या हत्येचा आरोप आहे. 15 मिनिटं सूचना सेठ आणि वेंकट यांच्यात जोरदार वाद सुरु होता. सूचना नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या दोषी ठरवते, ही तिची सवय आहे असंही त्याने सांगितलं, 2019 मध्ये मुलाच्या जन्मानंतर आपल्यात भांडणं सुरु झाल्याची माहिती त्याने पोलिसांना…

Read More

Suchana Seth Goa Murder Case Bengaluru CEO written Note with Eyeliner on Tissue Paper; CEO सूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहासोबत सापडले आयलायनरने टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchana Seth Goa Murder Case : गोव्यात सीईओ सुचना सेठने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची गळादाबून हत्या केली. यानंतर तिने त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला आणि गोवा ते बंगलुरु असा रोड प्रवास केला. या हत्येप्रकरणा दरम्यान आता मोठा खुलासा झाला आहे. 4 वर्षांच्या मृतदेहासोबतच त्या बॅगेत पोलिसांना सुचना शेठने लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे सापडले आहेत.  सुचना सेठने आयलायनरने एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिने मुलाच्या हत्येमागचं कारण लिहिलं होतं. या चिठ्ठीचे 10 तुकडे त्याच बॅगेत सापडले होते. या चिठ्ठीतून स्पष्ट होतंय की, सीईओ सूचना सेठ मुलाच्या कस्टडीमुळे…

Read More

‘मी विचारलं मॅडम बॅग इतकी जड का आहे, तर त्यांनी…,’ सूचना सेठसोबत प्रवास करणाऱ्या कॅब चालकाने उलगडला घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सध्या सूचना  सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याने उद्योग जगतातही खळबळ माजली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून, वैद्यकीय चाचणीही केली आहे. 8 जानेवारीला 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर गोव्यातून बंगळुरुला जाण्यासाठी सूचनाने कॅब बूक केली होती. या कॅबचा चालक रेजोन डिसूजाने त्या रात्री नेमकं काय घडलं हे ‘आज तक’शी बोलताना सांगितलं आहे.  हत्येनंतर गोव्यातून बंगळुरुला जात असताना पोलिसांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून सूचना सेठला अटक केली. यावेळी बॅगेची तपासणी करण्यात आली असता…

Read More

मुलगा नवऱ्यासारखा दिसायचा, सारखी त्याची आठवण करुन द्यायचा; सूचना सेठची धक्कादायक कबुली

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यात आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठ प्रकरणी जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे होत आहेत. चौकशीत सूचना सेठने पोलिसांकडे अनेक खुलासे केले आहेत, जे ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पती वेंकटरमन आपल्या मुलाला भेटू नये यासाठी तिने गोव्याला जाण्याची योजना आखली होती. तसंच आपला मुलगा विभक्त झालेल्या पतीसारखा दिसत असून सारखी त्याची आठवण करुन देत असल्याचं सूचना मित्र आणि कुटुंबीयांना सांगायची.  मुलाचे वडील वेंकटरामन यांनी शनिवारी सूचनाला फोन केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांनी रविवारी मुलासोबत वेळ घालवण्यासाठी त्याला रविवारी…

Read More

मी माझ्या मुलाची हत्या केली नाही, मी झोपेतून उठली तेव्हा…; सूचना सेठचा नवा दावा|Murder Of Startup CEOs Son Cough Medicine Bottles Found In Room says police

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchna Seth Latest Update: बेंगळुरुमध्ये एका एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये पोटच्या मुलाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सूचना सेठवर तिच्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा आरोप आहे. मात्र, सूचना तिच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. मी मुलाची हत्या केलीच नाही, असा दावा तिने केला आहे. मात्र तिच्या या दाव्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. मंगळवारी सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील एका आपार्टमेंटमध्ये तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी सूचनाला ताब्यात…

Read More

‘हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त….’, सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; ‘हाताची नस कापणार होती, पण..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगतातील प्रसिद्ध नाव असणारी 39 वर्षीय सूचना सेठच्या कृत्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, मुलाच्या हत्येनंतर सूचना सेठची आत्महत्या करण्याची योजना होती. पण नंतर तिचा विचार बदलला. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला. यानंतर 30 हजार रुपये देत टूरिस्ट कॅब मागवत बंगळुरुसाठी रवाना झाली. पण हॉटेल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कर्नाटक पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. ‘मासिक पाळीचं रक्त’ पोलीस हत्या झालेल्या हॉटेल रुममध्ये पोहोचले असता तिथे जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते.…

Read More

घटस्फोट, मुलाची हत्या अन् बॅगेत मृतदेह; गोव्यात पोटच्या 4 वर्षाच्या मुलाला ठार करणारी सूचना सेठ आहे तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांना पोलिसांनी आपल्याच 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. गोव्यात मुलाची हत्या केल्यानंतर कॅबमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी त्यांनी मुलाचा मृतदेह बॅगेत भरला होता. आपल्या पतीसह असणाऱ्या संबंधांचा दाखल देत त्यांनी हत्येचं कारण सांगितलं असता पोलीसही चक्रावले.  39 वर्षीय सूचना सेठ यांनी उत्तर गोव्यातील कंडोलिम बीचवर एक लक्झरी अपार्टमेंट बूक केलं होतं. सोमवारी सकाळी त्या दाखल झाल्या होत्या. पण त्यानंतर जे काही घडलं त्याने एकच खळबळ उडाली आहे. सूचना सेठ…

Read More

घाणीचा थर साचून सफेद झाली जीभ? हे Ayurveda घरगुती उपाय करतील जीभेचा कानाकोपरा साफ, तोडांचा घाण वासही होईल दूर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेक वेळा चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि इतर अनेक कारणांमुळे जिभेवर पांढरा थर जमा होतो. साहजिकच यामुळे जीभ घाण होते आणि त्याकडे लक्ष न दिल्याने श्वासाला दुर्गंधी येऊ शकते. खरं तर जिभेवर साचलेली ही पांढरी घाण म्हणजे बॅक्टेरिया, ज्यामुळे तोंडाशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जिभेवर पांढरा थर साचण्याच्या कारणाविषयी बोलायचे तर यामध्ये तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे, तोंड कोरडे पडणे, पुरेसे पाणी न पिणे, धूम्रपान, मद्यपान, मॅश केलेले अन्न खाणे आणि ताप यांचा समावेश होतो.काहीवेळा ही समस्या काही गंभीर अंतर्गत रोगांचे लक्षण देखील…

Read More

ऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.  

Read More