( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यात आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठ प्रकरणी जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे होत आहेत. चौकशीत सूचना सेठने पोलिसांकडे अनेक खुलासे केले आहेत, जे ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पती वेंकटरमन आपल्या मुलाला भेटू नये यासाठी तिने गोव्याला जाण्याची योजना आखली होती. तसंच आपला मुलगा विभक्त झालेल्या पतीसारखा दिसत असून सारखी त्याची आठवण करुन देत असल्याचं सूचना मित्र आणि कुटुंबीयांना सांगायची. मुलाचे वडील वेंकटरामन यांनी शनिवारी सूचनाला फोन केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांनी रविवारी मुलासोबत वेळ घालवण्यासाठी त्याला रविवारी…
Read MoreTag: कबल
‘झोमॅटोच्या ऑफर दिशाभूल करणाऱ्या’; कंपनीच्या मालकानेच दिली कबुली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Offers : लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) हे नेहमीच चर्चेत असते. अशातच आता कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food App) प्लॅटफॉर्म झोमॅटोवर दिसणार्या सवलतीच्या ऑफरबद्दल एक मोठे विधान केले आहे. झोमॅटो प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे सवलती दिल्या जातात त्या ग्राहकांची दिशाभूल करत आहेत आणि हे बदलायचे आहे, असा खुलासा सीईओ दीपंदर गोयल यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोबाबत सातत्याने तक्रारी येत असतात. अशात गोयल यांनी हे विधान केले आहे. झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी मान्य केले…
Read More900 फूट उंचीवर 9 तास सुटकेचा थरार, केबल कारमध्ये 8 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
( प्रगत भारत । pragatbharat.com) सकाळी आठा वाजता शालेय विद्यार्थी केबल कारने शाळेत जात होते. त्याचवेळी अचानक केबलर कार मध्येच बंद पडली आणि यातल्या आठ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला. सेनेच्या स्पेशल सर्व्हिसेज ग्रुपने तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली.
Read More