( प्रगत भारत । pragatbharat.com) Umair Jaswal Instagram Story : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नानंतर शोएब आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे. सनाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यानंतर आता तिचा पहिला नवरा उमैर जसवालच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सना जावेदचा पहिला पती उमैर जसवाल हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच उमैर जसवालने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी…
Read MoreTag: आठवण
मुलगा नवऱ्यासारखा दिसायचा, सारखी त्याची आठवण करुन द्यायचा; सूचना सेठची धक्कादायक कबुली
( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यात आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठ प्रकरणी जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे होत आहेत. चौकशीत सूचना सेठने पोलिसांकडे अनेक खुलासे केले आहेत, जे ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पती वेंकटरमन आपल्या मुलाला भेटू नये यासाठी तिने गोव्याला जाण्याची योजना आखली होती. तसंच आपला मुलगा विभक्त झालेल्या पतीसारखा दिसत असून सारखी त्याची आठवण करुन देत असल्याचं सूचना मित्र आणि कुटुंबीयांना सांगायची. मुलाचे वडील वेंकटरामन यांनी शनिवारी सूचनाला फोन केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांनी रविवारी मुलासोबत वेळ घालवण्यासाठी त्याला रविवारी…
Read MoreAyodhya Ram Mandir tears come to your eyes while worshiping God know sign;देवाची आठवण काढल्यावर डोळ्यात पाणी येतं? समजून घ्या ‘हा’ इशारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tears while Worshiping God: देवाचे स्मरण करताना किंवा पूजा करताना डोळ्यात पाणी आलंय असं कधी झालंय का? देवाची स्तुती करताना तुमचा कंठ दाटून आला आहे का? आपण देवाचे नामस्मरण करतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटून जातात. पूजा करताना आपल्या बंद डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात असे अनेकवेळा तुम्हाला वाटले असेल. पण हे असे का होते? याचा विचार केलाय का? यामागचे कारण जाणून घेऊया. देवाचे नामस्मरण करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर देवाची दैवी शक्ती आपल्याला काही संकेत देते? हे अश्रू म्हणजे आपल्या उपासनेला यश मिळाले…
Read More