Insufficient Salary in a India city like Mumbai IITians post goes viral;मुंबईसारख्या शहरात घर खर्चासाठी दीड लाख पगारही अपुरा! आयआयटीयन्सची पोस्ट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Insufficient Salary For Indian city: भारतातली मुंबई, दिल्ली, बंगळूरसारखी शहर झपाट्याने बदलत आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येतायत, मोठमोठ्या कंपन्या येतायत. दळणवळणाची साधन वाढतायत. दुसरीकडे सर्वसामान्या कुटुंबांना येथे राहणे न परवडणारे असे आहे. आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या ऑनलाइन डिस्कशनमध्ये या गंभीर बाबींवर मत मांडण्यात आलंय. मुंबई सारख्या शहरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला महिन्याला साधारण दीड लाख पगारही अपुरा पडतो.  त्यासंदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय. IIT खरगपूरचा माजी विद्यार्थी प्रितेश काकानीने शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांची झोप उडाली आहे.  मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरू सारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी…

Read More

हा Click here प्रकार आहे तरी काय? अनेकांच्या Timeline वर या पोस्टचा पाऊस; BJP, AAP चीही पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Click here Trend: शनिवारी सायंकाळपासून एक्सवर (पूर्वीचं ट्वीटर) एक वेगळाच ट्रेण्ड दिसून येत आहे. यामध्ये पांढऱ्या रंगाच्या बॅकग्राऊण्डवर खालच्या दिशेने डाव्या बाजूला जाणारा बाण असा फोटो आणि त्यावर केवळ ‘click here’ हे दोन शब्द बोल्ड अक्षरांमध्ये लिहिलेले दिसतात. सोशल मीडियावर अगदी अधिकृत ट्विटर हॅण्डलपासून अनेकांच्या अकाऊंटवर हा असा बाण आणि तेच कॅप्शन पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुमच्या टाइम लाइनवरही तुम्हाला ‘click here’ लिहिलेल्या अनेक पोस्ट दिसत आहेत का? मग हे ‘click here’ प्रकरण आहे तरी काय? चला याचबद्दल जाणून घेऊयात… नेमका हा…

Read More

“मला वाटलं आता आम्ही जगणार नाही,” भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पोस्ट शेअर केली, पण पोलिसांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्पेनमधील एका जोडप्याने 5 वर्षांपूर्वी दुचाकीवरुन जगभ्रमंती करण्याची योजना आखली होती. यादरम्यान ते 63 देश आणि 17 हजार किमीचा प्रवास करणार होते. पण भारतातील झारखंडमध्ये आल्यानंतर त्यांना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 28 वर्षीय स्पॅनिश महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. आपल्या जोडीदारासह तंबूत वास्तव्य करत असताना आरोपींनी हल्ला करत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.  पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता. पण त्याआधीच त्यांना अनपेक्षित आणि धक्कादायक अनुभव मिळाला. “कोणालाही येऊ नये अशी धक्कादायक गोष्ट आमच्यासह झाली आहे. सात जणांनी मिळून माझ्यावर…

Read More

‘आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा,’ IAS अधिकाऱ्याने शेअर केली आपली मार्कशीट; पोस्ट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित मानली जाते. देशभरातील लाखो तरुण या परीक्षेसाठी तयारी करत असतात. परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत सहभागी होण्याची त्यांची इच्छा असते. पण अत्यंत कठीण असलेल्या या परीक्षेत मोजक्या जणांनाच यश मिळतं. काही उमेदवारांना पहिल्याच तर अनेकांना अनेक प्रयत्नानंतर यशाची चव चाखण्यास मिळते. नंतर हे यशस्वी उमेदवार भावी पिढीसाठी आदर्श ठरतात. आयएएस अधिकारी सोनल गोयल (IAS Sonal Goel) त्यांच्यातीलच एक आहेत. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून ती व्हायरल झाली आहे.  आयएएस अधिकारी…

Read More

‘राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी…’; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाच्या उत्साहावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं सावट दिसून येत आहे. दहिसर येथे गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या झाल्याने राज्यात या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे गटाबरोबरच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या साऱ्या गोंधळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची फारशी चर्चा राजकीय वर्तुळात दिसत…

Read More

आता विवेक बिंद्रांच्या अकाऊंटवरुन धक्कादायक पोस्ट, 'गंभीर आजारामुळे…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivek Bindra Hospitalised:  विवेक बिंद्रा गेल्या आठवडाभरापासून गंभीर आजाराशी लढत असल्याचे त्यांच्या अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे.

Read More

‘प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने 25 वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे या मालिकेतील अनेक पात्रांची एक्झिट पाहायला मिळत आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कपिल होनरावला ओळखले जाते. कपिलने या मालिकेत मल्हार हे पात्र साकारले होते. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कपिल हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने स्वत: याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.  कपिल होनराव हा सध्या सोशल मीडियावर सक्रीय असतो. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो…

Read More

अभिषेक बच्चननंतर श्वेता बच्चनची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत! कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shweta Bachchan’s post : गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबात काही स्थिर नाही अशा चर्चा सुरु आहेत. बच्चन कुटुंबात वाद असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, बच्चन कुटुंब हे अनेकदा काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यात वाद होतोय याच्या चर्चा पुन्हा सुरु होत आहेत. रिपोर्ट्नुसार, एकीकडे ऐश्वर्याचं बच्चन कुटुंबातील लोकांसोबत मतभेद होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे तिची नणंद आणि अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चननं एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या क्रिप्टिक पोस्टनं सोशल मीडियावर…

Read More

'अपयशी होण्याची भीती…', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Abhishek Bachchan Crptic post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

Read More

'तब्बल 25 वर्षांचा प्रवास संपणार…', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले 'आता थांबायची…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. 

Read More