‘माझ्या सोन्यासारख्या भावाला…’, सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहिणीची खास पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन चार वर्षे उलटली आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी अद्याप त्याचे कुटुंबिय या धक्क्यातून सावरलेले नाही. आज सुशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक खास फोटो पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सुशांतला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.  सुशांतची बहिण श्वेता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ती अनेकदा सुशांतचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा देत असते.…

Read More