( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘मी काय बारकं पोरगं नाय’, मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले ‘आझाद मैदानातच आंदोलन करणार’
Read MoreTag: सह
‘माझ्या सोन्यासारख्या भावाला…’, सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहिणीची खास पोस्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन चार वर्षे उलटली आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी अद्याप त्याचे कुटुंबिय या धक्क्यातून सावरलेले नाही. आज सुशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक खास फोटो पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सुशांतला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सुशांतची बहिण श्वेता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ती अनेकदा सुशांतचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा देत असते.…
Read More'भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा'; RBI सह 2 बड्या बँकांना धमकीचा Email; तुमचं इथं खातं आहे का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : तुमचं बँक अकांऊंट कोणत्या बँकेत आहे? पाहा लाखो Salary Accounts असणाऱ्या या बड्या बँकांना हा धमकीचा E mail केला कोणी?
Read Moreथेट पंतप्रधानांचं उदाहरण देत जेपी नड्डांनी सांगितलं शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजेंचं भविष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivraj Singh Chauhan New Responsibility: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचे (Election Results) निकालही हाती आले. या निवडणुकांचे निकाल लागताच देशाच्या राजकीय पटलावर मोठा उलटफेर झाल्याचंही पाहायला मिळालं. काही बड्या नेत्यांची नावं सध्या मुख्य प्रकाशझोतातून मागे आलेली असली तरीही या नेत्यांना भविष्यात मोठी जबाबदारी सोपवण्याचीच तयारी भाजप करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), वसंधरा राजे (Vasundhara Raje) आणि रमण सिंह (Raman Singh) यांची पुढील राजकीय कारकिर्द नेमकी कशी असेल याचे संकेत भाजप अध्यक्ष…
Read MoreLeo Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सिंह राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Leo Horoscope 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचा स्वामी हा ग्रहांचा राजा सूर्यदेव आहे. सूर्य हा पिता, आत्मा, सरकारी नोकरी आणि प्रशासनाचा कारक मानला जातो. 1 जानेवारी 2024 साठी सिंह राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थिती असणार आहे. तर चंद्र सिंह राशीत असणार आहे. याशिवाय केतू दुसऱ्या भावात तर बुध आणि शुक्र चौथ्या भावात असणार आहे. मंगळ आणि सूर्य पाचव्या भावात, शनि सातव्या भावात आणि राहू आठव्या भावात तर गुरु नवव्या भावात असणार आहे. त्यामुळे ग्रह-तारे यांची स्थिती अतिशय शुभ असणार आहे. या ग्रहांची स्थिती पाहता 2024 हे…
Read Moreकरणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार केलं. यानंतर घटनास्थळावरुन ते फरार झाले आहेत. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. गोळीबार झाला तेव्हा सुखदेव सिंह गोगामेडी आपल्या घऱात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजारचे लोक धावत घटनास्थळी दाखल झाले होते. सुखदेव सिंह गोगामेडी यांना तात्काळ मेट्रोजवळ असणाऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गोळीबार झाला तेव्हा सुखदेव…
Read Moreपतीच्या डोक्याशेजारी बसला होता सहा फूटांचा नाग; पत्नीने पाय ओढून वाचवला जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : थंडीपासून वाचण्यासाठी 6 फूट लांब कोब्रा साप घरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात समोर आला आहे. शेवटी सर्पमित्राने बऱ्याच प्रयत्नानंतर सापाला जीवनदान दिलं आहे.
Read Moreदहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो…| viral video When a lion escaped from the circus comes to the street italian Town video Trending news
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : जंगलाचा राजा सिंह आणि वाघ यांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. प्राणीसंग्रहात जंगलातील खतरनाक आणि धोकादायक प्राणी पाहिला मिळतात. सिंहाची डळकाळी ऐकून आपल्याला घाम फुटतो. शहरामध्ये सर्कसमध्येही हे प्राण्या पाहिला मिळतात. तुम्ही कधी विचार केला का जर सर्कसमधील सिंह जेव्हा शहरातील रस्त्यावर मोकाट सुटतो तेव्हा काय होईल. अशाच एका सर्कसमधून सिंह पळून गेला अन् मग शहरात दहशत पसरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (viral video When a lion escaped from the circus comes to the street italian…
Read MoreUGC कडून विद्यार्थ्यांना मोठी भेट; JRF, SRF सह अनेक शिष्यवृत्तींच्या रकमेत भरभरून वाढ
( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC Fellowships 2023: विद्यापीठ अनुदान समितीने (UGC) विविध फेलोशिप योजनेअंतर्गंत मिळणाऱ्या रकमेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आयोगाने फेलोशिपमध्ये मिळणाऱ्या रकमेत बदल करुन विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम वाढवली आहे. 20 सप्टेंबर रोजी आयोगाच्या 572व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने फेलोशिप योजना रिवाइज करण्याचा प्रस्तावदेखील स्वीकारला आहे. बदलण्यात आलेली फेलोशिप स्टायपेंड 1 जानेवारी 2023पासून लागू होणार आहे. यासंदर्भात आयोगाने एक नोटिसदेखील जारी केली आहे. आयोगाने आपल्या नोटिसीत नमूद केलं आहे की, फेलोशिपअंतर्गंत वाढवण्यात आलेल्या रकमेचा फायदा उमेदवारांना होणार आहे. विद्यापीठ अनुदान समिती म्हटलं आहे की,…
Read More…म्हणून ‘त्या’ नेत्याने इंदिरा गांधींच्या सभेत सोडलेला सिंह! कारण ठरला एक ‘नकार’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lion In Ex PM Indira Gandhi Rally: निवडणूक आयोगाने मिझोरम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या 5 राज्यांमधील निवडणुकींची घोषणा नुकतीच केली आहे. आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदावरांच्या यादीपासून कोणाला तिकीट द्यावं, का द्यावं यासंदर्भातील फायद्या-तोट्याच्या गणितांची जुळावजुळव केली जात आहे. तिकीट नाकारल्यानंतर अनेकजण बंडखोरी करत आपल्याच पक्षाविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. अशावेळी आरोप प्रत्यारोप फार मोठ्या प्रमाणात होतात. मात्र एका निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्याही पुढे जात एका उमेदवाराने चक्क माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या प्रचारसभेमध्ये सिंह सोडला होता. नेमकं काय घडलं होतं आणि पुढे…
Read More