थेट पंतप्रधानांचं उदाहरण देत जेपी नड्डांनी सांगितलं शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजेंचं भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivraj Singh Chauhan New Responsibility: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचे (Election Results) निकालही हाती आले. या निवडणुकांचे निकाल लागताच देशाच्या राजकीय पटलावर मोठा उलटफेर झाल्याचंही पाहायला मिळालं. काही बड्या नेत्यांची नावं सध्या मुख्य प्रकाशझोतातून मागे आलेली असली तरीही या नेत्यांना भविष्यात मोठी जबाबदारी सोपवण्याचीच तयारी भाजप करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.  शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), वसंधरा राजे (Vasundhara Raje) आणि रमण सिंह (Raman Singh) यांची पुढील राजकीय कारकिर्द नेमकी कशी असेल याचे संकेत भाजप अध्यक्ष…

Read More

‘मला एवढं एक काम करु द्या…’, शिवराज सिंग चौहान यांची नव्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहन यादव यांची निवड झाल्यानंतर इतकी वर्षं राज्याचं नेतृत्व करणारे शिवराज सिंह चौहान यांनी शेवटच्या पत्रकार परिषदेत आपल्या मनात कोणताही खेद नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे एका गोष्टीसाठी परवानगी मागितली आहे.  मुख्यमंत्रिपदाला रामराम ठोकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाज, उपलब्धी, पक्ष नेतृत्व, प्रशासन या सगळ्यांचा उल्लेख केला. यावेळी भावूक झालेल्या शिवराज सिंह चौहान यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे एक…

Read More

‘….त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन,’ मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवराज सिंग चौहानांनी स्पष्ट सांगितलं, झाले भावूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतात कंडोमचा तुटवडा पडणार? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट, म्हणाले…

Read More

मध्यप्रदेशमध्ये ‘शिवराज’ युग संपलं, मोहन यादव नवे मुख्यमंत्री, पाहा कोण आहेत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh New CM : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची कोणच्या गळ्यात पडणार याबाबत गेले काही दिवस सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजप (BJP) आमदारांच्या बैठकीत मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणेतून निवडून आले होते. मोहन यादव हे संघाच्या जवळचे असल्याचं बोललं जातं. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. यावर सर्व आमदारांनी सरमती दर्शवली. मोहन यादव यांच्या निवडीने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  कोण…

Read More