थेट पंतप्रधानांचं उदाहरण देत जेपी नड्डांनी सांगितलं शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजेंचं भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivraj Singh Chauhan New Responsibility: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचे (Election Results) निकालही हाती आले. या निवडणुकांचे निकाल लागताच देशाच्या राजकीय पटलावर मोठा उलटफेर झाल्याचंही पाहायला मिळालं. काही बड्या नेत्यांची नावं सध्या मुख्य प्रकाशझोतातून मागे आलेली असली तरीही या नेत्यांना भविष्यात मोठी जबाबदारी सोपवण्याचीच तयारी भाजप करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.  शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), वसंधरा राजे (Vasundhara Raje) आणि रमण सिंह (Raman Singh) यांची पुढील राजकीय कारकिर्द नेमकी कशी असेल याचे संकेत भाजप अध्यक्ष…

Read More

Vehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर….; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vehicle Fitness Renewal: रस्त्यावरून चालत असताना आपल्या आजूबाजुनं, मुख्य रस्त्यावरून, गल्लीबोळातून बरीच वाहनं जाताना आपण पाहतो. वाहनांची ही ये-जा मागील काही वर्षांमध्ये इतकी वाढली आहे की रस्त्यावर माणसं कमी, वाहनंच जास्त दिसू लागली आहेत. तुम्हीही या वाहनधारकांपैकी एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. कारण, सरकारनं आता असे काही नियम आखले आहेत जे विसरुन चालणार नाही.  रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय (MoRTH) नं याबाबतची माहिती दिली असून, आता वाहनांची काळजी न घेणं तुम्हाला महागात पडू शकतं. रस्ते परिवहन मंत्रालयानं केंद्रीय मोटरवाहन कायदा 2023 मध्ये…

Read More