( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi 2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. यादिवशी एक विशिष्ट प्रकाराची भाजी केली जाते. या दिवशी असं म्हणतात जो न खाई भोगी तो सदा रोगी…याचा अर्थ ही भोगीची भाजी इतकी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असते, जी सर्वांनी खायलाच पाहिजे. अशी ही भाजी परंपर पद्धतीने असो किंवा लेकुरवाळी असो कशी करतात याची रेसिपी जाणून घेणार आहोत. (Makar Sankranti 2024 Jo Na Khai Bhogi To make bhogi in grandma Gavran style how to make bhogichi bhaji recipe remember…
Read MoreTag: ठव
Indian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत. रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…
Read MoreSBI मध्ये चांगल्या पदावर समाधानकारक पगाराच्या नोकरीची संधी; लक्षात ठेवा 'या' तारखा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Jobs : बँकेत नोकरी करणाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटतो. त्यांना मिळणारा पगार, सुविधा पाहता आपल्यालाही अशीच एखादी नोकरी असावी अशीच इच्छा अनेकजण व्यक्तही करतात.
Read Moreपैसे तयार ठेवा… 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market IPO Alert: यंदाच्या वर्षी भारतीय आयपीओ मार्केटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्येही आयपीओ मार्केटमध्ये चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. खास करुन 2023 मध्ये आलेले अनेक आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना साकारात्मक रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्यांना फायदाच झाला आहे. पुढील 2 दिवसांमध्ये 2 मोठे आयपीएल ओपन होणार आहेत. या आयपीओने आधीच ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ गातला आहे. यामध्ये डीओएमएस (DOMS) आणि आयनॉक्ससारख्या कंपन्यांचा समावेश आहे. याच आयपीओंबद्दल जाणून घेऊयात… डीओएमएस (DOMS) पेन्सिल, स्टेशनरी आणि अन्य शालेय प्रोडक्ट तयार करणारी या क्षेत्रातील मोठी…
Read More'अपेक्षाच ठेवू नका…'; 2024 च्या अर्थसंकल्पाविषयी निर्मला सितारमण यांनी स्पष्टच सांगितलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार की फटका बसणार? अर्थसंकल्पाकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असतील तर पाहा ही बातमी
Read MoreBhai Dooj 2023 : भाऊबीजेला फक्त दोन तासांचा मुहूर्त! भावाला औक्षण, टिळा लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhai Dooj 2023 : दिवाळीची सांगता आणि दिवाळीतील पाच सणाचा शेवटचा सण भाऊबीज. बहीण भावाच्या प्रेमाचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा करण्यात येतो. या दिवसाला यम द्वितीया असंही म्हटलं जातं. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्याची आणि सुख समृद्धीबद्दल कामना करते. यंदाची भाऊबीज खास आहे. पंचांगानुसार भाऊबीजेला अतिशय दुर्मिळ योग आहे. जाणून घ्या यंदा भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त… (Bhai Dooj 2023 shubh muhurta of tilak and Keep these things in mind while applying charms and tilak to your brother and yam…
Read Moreपगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!
( प्रगत भारत । pragatbharat.com) 50-30-20 Rule In Marathi: माणसाच्या गरजा वाढत गेल्या की खर्च ही वाढत जातो. पण खर्च भागवण्यासाठी अधिक मेहनत केली जाते किंवा पैसे मिळवण्याचे नवनवीन साधने शोधू लागतो. पैसे वाचवण्याचा व कमावण्याचा एक पर्याय म्हणजे गुंतवणुक. गुंतवणुकचेही अनेक पर्याय आहेत. एफडी, आरडी, म्युचुअल फंड, एसआयपी असे अनेक पर्याय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक फॉर्म्युला सांगणार आहोत. तुमचा पगार झाल्यानंतर कुठे संपतो हे तुम्हालाही लक्षात येत नाही. अशावेळी हा 50-30-20 हा नियम लक्षात ठेवा. तुमचं महिन्याचे बजेट बनवत असताना नेहमी 50-30-20 हा नियम लक्षात ठेवा.…
Read Moreबँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Locker Rules: बँकाकडून ग्राहकांना लॉकरची सुविधा दिली जाते. या लॉकरमध्ये सोने-चांदी, प्रॉपर्टीचे कादगपत्रेसारख्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जातात. ज्या वस्तूंना अधिक सुरक्षेची गरज भासते त्यां लॉकरमध्ये ठेवल्या जातात. या लॉकरना सेफ डिपॉजिट लॉकर असे देखील म्हणतात. लॉकर वापरण्याच्या बदल्यात बँक वर्षाला तुमच्याकडून पैसे आकारतात. बँकेच्या लॉकरमध्ये सगळ्या मौल्यवान गोष्टी ठेवू शकतात असा अनेकांचा समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉकरमध्ये ठेवता येऊ शकत नाही. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे हे जाणून घेऊया. बँकेच्या लॉकरमध्ये काय ठेवता येऊ शकते?…
Read More'लक्ष ठेवा, विनाकारण…', भारताने 'या' देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारलं असल्याने भारताने तेथील नागरिकांना इशारा दिला आहे. भारतीय नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं सरकारने निवेदनात सांगितलं आहे.
Read Moreघरी चिमुकल्या पाऊलांनी लेकीचं आगमन झालंय, गौरी आणि देवी पार्वतीच्या नावावरून ठेवा गोंडस नाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Girl Names And Meaning : गणेशोत्सवाच्या काळात घरी लेकीचा जन्म झालाय. मुलीला ठेवा गौरीच्या नावावरून गोंडस नावे.
Read More