पगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) 50-30-20 Rule In Marathi: माणसाच्या गरजा वाढत गेल्या की खर्च ही वाढत जातो. पण खर्च भागवण्यासाठी अधिक मेहनत केली जाते किंवा पैसे मिळवण्याचे नवनवीन साधने शोधू लागतो. पैसे वाचवण्याचा व कमावण्याचा एक पर्याय म्हणजे गुंतवणुक. गुंतवणुकचेही अनेक पर्याय आहेत. एफडी, आरडी, म्युचुअल फंड, एसआयपी असे अनेक पर्याय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक फॉर्म्युला सांगणार आहोत. तुमचा पगार झाल्यानंतर कुठे संपतो हे तुम्हालाही लक्षात येत नाही. अशावेळी हा 50-30-20 हा नियम लक्षात ठेवा.   तुमचं महिन्याचे बजेट बनवत असताना नेहमी 50-30-20 हा नियम लक्षात ठेवा.…

Read More