नवविवाहितेची आत्महत्या, माहेरी कळताच सासरच्यांना दिली भयंकर शिक्षा, सासू-सासऱ्यांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: नवविवाहितेने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी रागाच्या भरात मुलीचे सासरच पेटवून दिले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, एकाच घरातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने गावात शोककळा पसरली आहे.  उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या मंडळीने तिच्या सासरी येऊन मोठा गोंधळ घातला. या घटनेत तिच्या सासू-सासऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे. तर, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात…

Read More

पगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) 50-30-20 Rule In Marathi: माणसाच्या गरजा वाढत गेल्या की खर्च ही वाढत जातो. पण खर्च भागवण्यासाठी अधिक मेहनत केली जाते किंवा पैसे मिळवण्याचे नवनवीन साधने शोधू लागतो. पैसे वाचवण्याचा व कमावण्याचा एक पर्याय म्हणजे गुंतवणुक. गुंतवणुकचेही अनेक पर्याय आहेत. एफडी, आरडी, म्युचुअल फंड, एसआयपी असे अनेक पर्याय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक फॉर्म्युला सांगणार आहोत. तुमचा पगार झाल्यानंतर कुठे संपतो हे तुम्हालाही लक्षात येत नाही. अशावेळी हा 50-30-20 हा नियम लक्षात ठेवा.   तुमचं महिन्याचे बजेट बनवत असताना नेहमी 50-30-20 हा नियम लक्षात ठेवा.…

Read More

पप्पांची किडनी खराब आहे म्हणत गरीब BF कडून उकळले 20 लाख! सत्य कळताच त्यानं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime News : प्रेमासाठी लोक काही करायला तयार होतात. मात्र, प्रेमात धोका मिळाला तर आयुष्य उद्धवस्त होते. असचं काहीस बिहारमधील एका तरुणासह घडले आहे. गर्लफ्रेंडने वडिलांची किडनी खराब झाल्याचे सांगत त्याच्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळले. प्रेयसीने केलेल्या या आर्थिक फसवणुकीमुळे या तरुणाने आणि त्याच्या आईने शेवटी आत्महत्या केली.  स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा आत्महत्या करणाऱ्या आई आणि मुलाची नावे आहेत. मृत महिलेचे पती हे बिहार मधील नामांकित पत्रकार आहेत. आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. मात्र, तपासादरम्यान यांच्या आत्महत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस…

Read More

लग्नाच्या चार दिवसांतच मुलीला जन्म, बायकोचे सत्य कळताच नवऱ्यानेच तिचे पुन्हा लग्न लावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Became A Mother: मोठ्या थाटामाटात लग्न झाले. सासरच्यांनी वाजतगाजत सुनेला घरात घेतले. लग्नानंतर चार दिवस सगळं काही सुरळीत सुरू होते. मात्र, लग्नाच्या चौथ्या दिवशीच नववधुच्या पोटात दुखायला लागलं. कळा असह्य झाल्यानंतर घरातील सगळेच घाबरले. त्यांनी वधुला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे गेल्यावर कळलं की तरुणी गर्भवती असून तिला प्रसूती वेदना सुरू आहेत. हे ऐकून पतीच्या पायाखालची जमिनच हादरली.  आठवड्याभरापूर्वी जिला लग्न करुन आणलं तिनेच विश्वासघात केल्याने पती सून्न होऊन बसला होता. 15 ऑक्टोबर रोजी तरुणीने गोंडस लेकीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर महिलेचा पती…

Read More

तीन मुलांच्या आईचं दीराशी अफेयर, नवऱ्याला कळताच त्याने तिला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : तीन मुलांची आई पण तिचं नवऱ्याचा लहान भावाशी शारीरिक संबंध होते. नवऱ्याला या गोष्टीची भनक लागली त्यानंतर त्याने तिला… Updated: Jul 1, 2023, 02:28 PM IST Crime News Wife had affair with brother in law husband killed wife Uttar Pradesh Jhansi google trending news

Read More

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला जन्म, बायकोचे सत्य कळताच नवरदेवाने घेतला ‘तो’ निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीः लग्न लागले, (Wedding) माप ओलांडून घरात आली अन् दुसऱ्याच दिवशी नवरीने (Bride) बाळाला जन्म दिला. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटेल अशी घटना दिल्लीत घडली आहे. ग्रेटर नोएडातील एका कुटुंबात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नानंतर अवघ्या एकच दिवसांत नवरीने मुलीने जन्म दिल्याने एकच खळबळ माजली आहे. तर, बायकोचे सत्य अशाप्रकारे बाहेर आल्याने नवरदेवाला मोठा धक्का बसला आहे. (Bride Gives Birth To a Baby After Marriage) नवरदेवाच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. तर, नवरदेवाने मुलीला आणि पत्नीला स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मुलीच्या घरचे तिला…

Read More

बापानेच मुलीची गळा दाबून केली हत्या, प्रेयसीचा मृत्यू झाल्याचं कळताच प्रियकराने ट्रेनसमोर मारली उडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: कर्नाटकात (Karnataka) ऑनर किलिंगची (Honour Killing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपली मुलगी दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करण्याची योजना आखत असल्याने बापानेच तिची गळा दाबून हत्या (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पण संतप्त पित्याने त्यावेळी फक्त आपल्या मुलीचीच नाही तर तिच्या प्रियकराचंही जीवन संपवलं. कारण आपल्या 20 वर्षीय प्रेयसीची हत्या झाल्याचं समजल्यानंतर तिच्या प्रियकराने धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली.  कृष्णमूर्ती असं आरोपी पित्याचं नाव आहे. कोलार गोल्ड फिल्डमध्ये राहणाऱ्या कृष्णमूर्ती याचं नेहमी त्यांची मुलगी किर्ती हिच्याशी भांडण होत होतं. याचं…

Read More

16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालय आणि मग…| son came out from coma after 16 days mother reached hospital Instagram emotional video gone viral on Internet Google trend now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother Son Viral Video : आई मुलांचं नातं जगातील सर्वात सुंदर पवित्र नातं आहे. गर्भधारणेपासून तिचं आपल्या मुलांशी नाळ जुळते. ती आईच्या मरणानेच तुटते. मुलाच्या रक्षणासाठी तिचं रौद्ररुपही आपण पाहिलं आहे. मुलाला काहीही झालं तरी तिचा जीव कासावीस होतो. विचारही करवत नाही आपल्या लेकाराला काही झालं तर…एका आईवर दु:खाचं डोंगर कोसळलं जेव्हा तिचा मुलगा कोमात गेला. हताश आईची ही कहाणी सोशल मीडियावर प्रत्येकाच्या डोळे पाणावतेय.  लेकाबद्दल हॉस्पिटलमधून फोन आला अन् मग.. लेकरु आजारी पडला तर आईच्या जीवात जीव राहत नाही. त्यात जर तो कोमात असेल…

Read More

२ वर्षांपूर्वी झाला होता एन्काउंटर, आता कबरीतून मृतदेह गायब, सत्य कळताच पोलिस हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Dug Grave: पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या एका गुन्हेगाराची दोन दिवसांनी कबर खोदण्यात आली. मात्र, कबर खोदल्यानंतर आतमध्ये त्याचा मृतदेहच गायब असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी तपास करण्यात आल्यानंतर भयंकर सत्य समोर आलं आहे.  मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार  डेली स्टार रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, लाजोरा बारबोसा डी सूसा (Lázaro Barbosa de Sousa) नावाचा व्यक्ती हा शहरातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार होता. त्याच्यावर बलात्कार, मारहाण, अपरहण, हत्या सारखे डझनभर गुन्ह्यांची नोंद होती. ९ जून २०२१मध्ये सीलँडियातील एकाच परिवारातील चार जणांची हत्या करुन फरार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी एका…

Read More