17 वेळा गर्भवती असल्याचे दाखवून सरकारकडून लाखो रुपये उकळले, एक चूक अन् बिंग फुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  एका महिलेने मातृत्वाचा लाभ घेण्यासाठी पाच मुलं आणि 12 वेळा गर्भपात झाल्याचा खोटा दावा केला. महिलेने खोटो कागदपत्र देत आत्तापर्यंत तब्बल 110,000 यूरो म्हणजेच जवळपास 98 लाख रुपयांचा सरकारी लाभ घेतला. मात्र एका चुकीमुळं तिचे पितळ उघडे पडले आहे. इटलीत ही घटना घडली आहे. या घटनेने सरकारी यंत्रणांमध्येही खळबळ उडाली आहे.  स्थानिक वृत्तसंस्थेंनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षांच्या बारबरा इओले असं या महिलेने नाव आहे. तब्बल 24 वर्षांपासून ती सरकारसोबत खोटं बोलत आहे. सरकारला धोका देत सरकारी योजनांचा फायदा उठवत आहे. बारबराने…

Read More

पप्पांची किडनी खराब आहे म्हणत गरीब BF कडून उकळले 20 लाख! सत्य कळताच त्यानं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime News : प्रेमासाठी लोक काही करायला तयार होतात. मात्र, प्रेमात धोका मिळाला तर आयुष्य उद्धवस्त होते. असचं काहीस बिहारमधील एका तरुणासह घडले आहे. गर्लफ्रेंडने वडिलांची किडनी खराब झाल्याचे सांगत त्याच्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळले. प्रेयसीने केलेल्या या आर्थिक फसवणुकीमुळे या तरुणाने आणि त्याच्या आईने शेवटी आत्महत्या केली.  स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा आत्महत्या करणाऱ्या आई आणि मुलाची नावे आहेत. मृत महिलेचे पती हे बिहार मधील नामांकित पत्रकार आहेत. आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. मात्र, तपासादरम्यान यांच्या आत्महत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस…

Read More