( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.
Read MoreTag: गरभवत
चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला; पत्नी आहे पाचव्यांदा गर्भवती; कुटुंबाने डोक्याला लावला हात
( प्रगत भारत । pragatbharat.com) एक व्यक्ती आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून विवाहित मेहुणीसह पळून गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिच्यासोबत तो पळून गेला आहे तिलाही पाच मुलं आहे. नातेवाईकांनी पोलीस ठण्यात तक्रार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
Read More22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration News In Marathi : उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारी भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. याच दिवशी प्रभू श्री राम यांच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहात वातावरण पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्याची तयारी सुरु आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना आवाहन केले की, 22 जानेवारीला अयोध्येत न येता हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करा. यातच उत्तर…
Read Moreविमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतेय तरुणाचे कौतुक, कारण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Refusing To Swap Seats With Pregnant Woman: एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने या व्यक्तीला सीट बदलण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीने तिची विनंती अमान्य करत सीट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर इंटरनेटवर मात्र या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या वागण्याचे समर्थन तर करत आहेतच पण त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. नेमकं काय झालं? त्या व्यक्तीने पोस्टमध्ये असं काय म्हटलंय हे जाणून घेऊया. रेडीट या वेबसाइटवर त्या व्यक्तीने विमानप्रवासात त्याच्यासोबत घडलेली घटना मांडली आहे. या व्यक्तीने…
Read Moreनसबंदीनंतरही 8 महिला राहिल्या गर्भवती, आता सरकार देणार नुकसानभरपाई
( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Pregnant Even After Sterilization: नसबंदीनंतरही 8 महिला पुन्हा गर्भवती राहिल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सरकार यावर नुकसानभरपाई देणार
Read More16 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियांना धक्का, जन्मदात्या बापानेच वारंवार..
( प्रगत भारत । pragatbharat.com) Father Raped 16 year old Daughter: एका ट्रक आपल्या सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली.
Read Moreमुलगी गर्भवती झाली म्हणून आई आणि भावाने फरफटत जंगलात नेलं अन्…; घटनाक्रम पाहून पोलीसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलगी लग्नाआधीच गर्भवती असल्याचं समजताच जन्मदाते कुटुंबीय तिला ओढत जंगलात घेऊन गेले. यानंतर त्यांनी तिच्यावर पेट्रोल टाकत पेटवून दिलं.
Read Moreराजस्थानमध्ये गर्भवती महिलेला निर्वस्त्र करुन पतीने गावभर फिरवले; कुटुंबीय काढत होते व्हिडीओ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : राजस्थानच्या ( Rajasthan) प्रतापगड (Pratapgarh) जिल्ह्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रतापगडमध्ये एका गर्भवती महिलेला निर्वस्त्र करत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ( Rajasthan Police) आठ आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटला घडली आहे. 31 ऑगस्ट…
Read Moreप्रियकरासोबत पळून गेली गर्भवती महिला, नवऱ्याच्या हातात मंगळसूत्र सोपवले अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair News: अनैतिक संबंधाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एक गर्भवती महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे.
Read MoreViral News Noida pregnant woman fight on not wearing mask to dog;कुत्र्याला मास्क घालण्यास सांगितल्याने राग अनावर, गर्भवती महिलेसोबत लिफ्टमध्ये…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Noida Lift Dog Fight: मुंबई, पुणे, नोएडासारख्या अनेक शहरांमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना समोर येत असतात. वारंवार येणाऱ्या या तक्रारींमुळे नोएडा प्राधिकरणाने कठोर पावले उचलली असून दंडाची घोषणा केली. प्राधिकरणाच्या या घोषणेनंतर नोएडामध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये निश्चितच घट झाली आहे. मात्र, इतरांच्या सुरक्षेची काळजी न करता आजही अनेक लोक सोसायटीच्या लिफ्टमध्ये असुरक्षितपणे कुत्रे घेऊन जात आहेत, त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. नोएडामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये एक महिला आपल्या पाळीव कुत्र्यासोबत लिफ्टमध्ये चढताना दिसत आहे. महिलेने तिच्या कुत्र्याला मास्कही घातलेला…
Read More