केक खाताच मुलीचा मृत्यू, पोलिसांना केकचे दुकान सापडलेच नाही; पण, कुटुंबीयांनी शोधून काढलेच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Died After Eating Cake: पंजाबच्या पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकासह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यू इंडिया बेकरीचे मॅनेजर रणजीत, कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवर ऑनलाइन फुड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने ही दुखः व्यक्त करुन या बेकरीला फुड लिस्टमधून बाहेर केले आहे. तसंच, या प्रकरणात आता फसवणुकीचा प्रकारही समोर आला आहे. पटियालाच्या अमन नगर परिसरात राहणाऱ्या 10 वर्षीय मानवीचा 24 मार्च रोजी वाढदिवस होता. या दिवशी…

Read More

Woman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…

Read More

16 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियांना धक्का, जन्मदात्या बापानेच वारंवार..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Father Raped 16 year old Daughter: एका ट्रक आपल्या सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. 

Read More

बदलत्या काश्मीरची झलक! दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी फडकवला तिरंगा झेंडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये घराबाहेर तिरंगा फडकावला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

लग्नाचे विधी होताच नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले, नवरीच्या कुटुंबीयांनी धू-धू धुतले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Family Tied Groom To Tree And Beaten: नवरा वरात घेऊन वधूच्या घरी गेला लग्नाचे (Wedding) काही विधीही पार पडले. मात्र अचानक लग्न मांडवात घडलं असं काही की नवरीच्या नातेवाईकांनी नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले. तर, नवरदेवाच्या (Groom) नातेवाईंकाना मांडवातच थांबवून ठेवले. त्यानंतर प्रकरण इतकं वाढले की पोलिसांमा मध्ये पडावे लागले. पोलिसांनी लग्न मांडवात पोहोचून नवरदेवाला तुरुंगात टाकले आहे. या प्रकरणामुळं परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. (Bride And Groom News) 14 जून 2023 रोजी संध्याकाळी प्रतापगढ येथे राहणाऱ्या राम किशोर वर्मा यांच्या मुलीचं लग्न होणार…

Read More