( प्रगत भारत । pragatbharat.com) Munawar Faruqui on winning Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ चा विजेता झाल्यानंतर मुनव्वर फारुकीचा आनंद सातव्या आसमानावर आहे. मुनव्वर फारुकीला त्याचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात त्यानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं त्याच्या विजयावर आणि शोमधील त्याच्या उतार चढावावर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत कठीण प्रसंगांचा आणि चाहत्यांना तोंड देण्यावर वक्तव्य केलं. त्याशिवाय 50 लाख रुपयांचा तो काय करणार हे सांगितलं. मुनव्वरनं नुकतीच ‘नवभारत टाईम्स’ला मुलाखत दिली यात भारतातील सगळ्या मोठा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर काय भावना आहे. ‘जर मी हे…
Read MoreTag: गमवल
तुम्ही चांगली संधी गमावली, हा तुमचा विजय नाही; छगन भुजबळांनी दाखवून दिली मनोज जरांगेंची चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, ‘मी चुकून…’
Read Moreमंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Slits Throat In Temple: अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये तो मंदिरातील हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
Read Moreदीड महिन्याच्या मुलाला श्वसनाचा त्रास; आई-वडिलांनी केले अघोरी उपचार, चिमुकल्याने गमावले प्राण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Infant Branded With Hot Iron Rod: दीड महिन्यांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या पालकांने चिमुकल्याला भयंकर शिक्षा दिली आहे.
Read Moreमासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने असं काही केलं की जीवच गमावला; तुम्ही ही चूक करु नका
( प्रगत भारत । pragatbharat.com) युकेमधील एका 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तीन आठवड्यांनी रक्ताच्या गुठळ्या आणि पोटात जंतू निर्माण झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे. लायला खान असं या 16 वर्षीय मुलीचं नाव होतं. लायला खानला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत होत्या. यादरम्यान तिला तिच्या मैत्रिणींनी लक्षणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला दिला. कॉलेजात शिकणाऱ्या लायलाने 25 नोव्हेंबरपासून गोळ्यांचं सेवन करण्यास सुरुवात केली. 5 डिसेंबरला तिला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. नंतर आठवड्याच्या शेवटी तिला उलट्या होऊ लागल्या. लायलाच्या…
Read Moreसहकुटुंब हॉटेलमध्ये आले, जेवणाच्या टेबलवरच तरुणाने प्राण गमावले, अंगावर काटा आणणारा Video समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh Heart Attack Video: भारतात गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात तरुणांचा समावेशही अधिक आहे. वरातीतल नाचताना, खेळताना किंवा चालता-चालताही अनेक नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती जेवण करत असताना अचानक खाली कोसळतो आणि जागीच प्राण सोडतो. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ खूपच हृदयद्रावक आहे. मध्य प्रदेशातील इंदौर येथील ही घटना आहे. एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. तिथे सर्व लोक जेवणाच्या टेबलवर बसलेले…
Read MoreWoman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…
Read Moreपत्नीची हत्या करण्याच्या नादात पतीनेच गमावला जीव, 6 लाखांची सुपारी घेणाऱ्या शुटर्सने केला ‘गेम’; चक्रावणारा घटनाक्रम
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे.…
Read Moreडेटिंग अॅपवरुन झाली तरुणीची ओळख, भेटायला गेलेल्या तरुणाने सगळंच गमावलं; आधी ड्रग्ज दिले अन् नंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्याच्या तरुणाईसाठी डेटिंग अॅप ही एक सर्वसामान्य बाब आहे. याच्या माध्यमातून तरुण किंवा तरुणी आपल्याला हवा तसा जोडीदार शोधत असतात. पण नेमका याच गोष्टीचा फायदा घेत काहीजण गंडा घालण्याच्या तयारीत बसलेले असतात. गुरुग्राममधील एका तरुणाला अशाच धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. अनोळखी तरुणीच्या नादात तरुणाने आपला मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि बँक खात्यातील लाखोंची रक्कम गमावली आहे. रोहित गुप्ता असं पीडित तरुणाचं नाव आहे. बंबल या डेटिंग अॅपवरुन त्याची साक्षी उर्फ पायल या तरुणीशी भेट झाली होती. दरम्यान या अनोळखी तरुणीला भेटायला जाणं रोहित…
Read Moreवेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) One Chip Challenge 14 year Old Boy Died: अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या ‘वन चिप्स चॅलेंज’संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मॅसॅच्युसेट्समधील वॉर्सेस्टरमध्ये राहणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा फार मलालेदार चिप्स म्हणजेच वेफर्स खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. अमेरिकन तरुणाईमध्ये सध्या चर्चेचा विषय असलेल्या ‘वन चिप्स चॅलेंज’मध्ये तरुण मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे. या चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसमोर जगातील सर्वात मसालेदार टॉर्टिया चिप्स खाण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. हे चिप्स खाताना स्वत:चा व्हिडीओ शूट करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. हे सर्वात तिखट चिप्स खाण्याच्या चॅलेंजदरम्यान इतर कोणतीही गोष्ट…
Read More