‘यांनी तर महादेवालाही सोडले नाही’; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi on Mahadev Betting App : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचलनालयाने (ED) महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणी (Mahadev Betting App) समन्स बजावल्यामुळे याची देशभरात चर्चा सुरू झाी आहे. अशातच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ((Bhupesh Baghel) यांचेही याप्रकरणात नाव आल्यानंतर राजकारण तापलं आहे. याची दखल आता थेट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतली आहे. छत्तीसडमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी महादेव बुक बेटिंग अ‍ॅपवरुन भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने महादेव हे नाव सोडले नाही, असा आरोप पंतप्रधान…

Read More

डेटिंग अॅपवरुन झाली तरुणीची ओळख, भेटायला गेलेल्या तरुणाने सगळंच गमावलं; आधी ड्रग्ज दिले अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्याच्या तरुणाईसाठी डेटिंग अ‍ॅप ही एक सर्वसामान्य बाब आहे. याच्या माध्यमातून तरुण किंवा तरुणी आपल्याला हवा तसा जोडीदार शोधत असतात. पण नेमका याच गोष्टीचा फायदा घेत काहीजण गंडा घालण्याच्या तयारीत बसलेले असतात. गुरुग्राममधील एका तरुणाला अशाच धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. अनोळखी तरुणीच्या नादात तरुणाने आपला मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि बँक खात्यातील लाखोंची रक्कम गमावली आहे. रोहित गुप्ता असं पीडित तरुणाचं नाव आहे. बंबल या डेटिंग अ‍ॅपवरुन त्याची साक्षी उर्फ पायल या तरुणीशी भेट झाली होती. दरम्यान या अनोळखी तरुणीला भेटायला जाणं रोहित…

Read More