( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अशातच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका वक्तव्याने तापमान वाढले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला धारेवर धरले आहे. अयोध्येत खर्च होत असलेल्या लाखो कोटी रुपयांपैकी किती…
Read MoreTag: नशण
‘फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर..’, बाबरी विधानावरुन ओवेसींचं चॅलेंज; शिंदेंवरही निशाणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये ‘बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते,’ असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता याच विधानावरुन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्यामध्ये एवढी हिंमत आली असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन सांगावं, असं ओवेसी म्हणाले आहेत. फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर… ओवेसींनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्याचा व्हिडीओ एआयएमआयएमच्या…
Read More'महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच अधिक लक्ष'; शरद पवारांचा पंतप्रधानांनवर निशाणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Surat Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वी हिऱ्यांचा व्यापार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत होता, तेथून तो गुजरातला हलवण्यात आला आहे, असे शरद पवार म्हणाले.
Read More‘यांनी तर महादेवालाही सोडले नाही’; बेटिंग अॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi on Mahadev Betting App : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचलनालयाने (ED) महादेव बुक बेटिंग अॅपप्रकरणी (Mahadev Betting App) समन्स बजावल्यामुळे याची देशभरात चर्चा सुरू झाी आहे. अशातच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ((Bhupesh Baghel) यांचेही याप्रकरणात नाव आल्यानंतर राजकारण तापलं आहे. याची दखल आता थेट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतली आहे. छत्तीसडमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी महादेव बुक बेटिंग अॅपवरुन भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने महादेव हे नाव सोडले नाही, असा आरोप पंतप्रधान…
Read Moreमोदींनी पाकिस्तान, चीनला सुनावलं! बायडेन यांच्या समोरच White House मधून साधला निशाणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी “हाततल्या ग्लासात दारु नसेल तर…”; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video
Read More