निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा पॉवरफूल धक्का? ओळखच पुसली जाणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court Ajit Pawar Vs Sharad Pawar: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर शरद पवारांचा फोटो आम्ही वापरणार नाही असं लेखी प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केलं आहे.

Read More

Gupt Navratri 2024 : शरद नवरात्री व गुप्त नवरात्रीत काय फरक? 18 फेब्रुवारीपर्यंत करु नका ही कामं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gupt Navratri 2024 :  हिंदू धर्मात स्त्री शक्तीचा जागर मोठ्या उत्साहाने केला जातो. यात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? वर्षात 5 नवरात्री येतात आणि त्यातील माघ गुप्त नवरात्री हीदेखील विशेष असते. वर्षात चैत्र नवरात्री, पौष, गुप्त नवरात्री, आषाढ गुप्त नवरात्री, शारदीय नवरात्री आणि माघ महिन्यातील गुप्त नवरात्री. देशभरात शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. तर 10 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत गुप्त नवरात्री साजरा करण्यात येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का गुप्त नवरात्री आणि शरद नवरात्रीमध्ये…

Read More

इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि …, पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

( प्रगत भारत । pragatbharat.com) NCP Formation History : राजकारणात कोणी कोणाचं नसतं, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील राजकारणातील काका पुतण्याच राजकारण जनतेसाठी काही नवीन नव्हतं. या देशाने अनेक बंडखोरी करणारे नेतेही पाहिले आहेत. निवडणुकीचे वारे सुरु झाले की, बंडखोरी करणारे नेत्याचे खरे चेहरे समोर येतात. इथे सत्तेसाठी रक्ताची नातीही शत्रू होतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात बंडखोरेचे वारे पाहिला मिळत आहे. या बंडखोरीमुळे वर्षांनूवर्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या नावाने ओखळली जायची. त्यात एकनाथ शिंदे या पक्षाचा निष्ठावंत नेत्याने बंडखोरी केली आणि या पक्षाच अस्तित्व निर्माण झालं. त्यानंतर…

Read More

'तब्बल 25 वर्षांचा प्रवास संपणार…', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले 'आता थांबायची…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. 

Read More

‘स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी….’ 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले, ‘असं असेल तर शिक्षेला तयार’

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा ‘इंडिया आघाडी’ने दिला आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज एकूण 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. यासह निलंबित खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. ‘झी 24 तास’शी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “गॅलरीतून सभागृहात उडी मारणं, प्रवेश करणं, गॅस सोडायचं प्रयत्न करणं यापेक्षा गंभीर गंभीर गोष्टी याआधी झालेल्या…

Read More

'महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच अधिक लक्ष'; शरद पवारांचा पंतप्रधानांनवर निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surat Diamond Bourse :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वी हिऱ्यांचा व्यापार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत होता, तेथून तो गुजरातला हलवण्यात आला आहे, असे शरद पवार म्हणाले.

Read More

Panchang Today : आज शरद पौर्णिमा, कोजागिरीसोबत चंद्रग्रहण! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी असणार आहे. आज शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आणि या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आहे. त्यासोबत आज गजकेसरी, आदित्य मंगल योग, बुधादित्य योग यांसह अनेक शुभ योग आहे. पंचांगानुसार रवियोग, सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.  (saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेव आणि हनुमान यांची आराधना करण्याचा दिवस आहे. शरद पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीची पूजादेखील करण्यात…

Read More

‘किमान आता तरी आधी देशाचा विचार करा’; पॅलेस्टाईन समर्थनावरुन शरद पवार यांना केंद्रीय मंत्र्यांचा टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Hamas War : इस्रायल – हमास युद्धावरुन सध्या जग पेटलं आहे. इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरुन देशात केंद्र आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाशासित (BJP) केंद्र सरकारनं इस्रायलला समर्थन दिलं असलं तरी काँग्रेससह (Congress) इतर विरोधी पक्षांनी पॅलेस्टाईनची (palestine) बाजू लावून धरली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पॅनेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत भाष्य केलं होतं. त्यावरुन आता शरद पवार यांच्यावर चहूबाजूंनी टीका होतेय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनीही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध…

Read More

‘शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत,’ राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले ‘उद्या जर ते…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानींचा उल्लेख करत केंद्र सरकारला घेरलं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी कोळशाच्या किंमतीसंबंधी ‘फायनान्शिअल टाइम्स’मध्ये आलेल्या वृत्ताचा उल्लेख करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आरोप केला की, कोळशाच्या चुकीच्या किंमती दाखवत आणि बिलात हेराफेरी करत गौतम अदानी यांनी वीजेचे दर वाढवले आहेत. जनतेच्या खिशातून 12 हजार कोटी रुपये थेट गौतम अदानी यांनी घेतल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.  पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना विचारण्यात आलं की, तुम्ही शरद पवारांना हा…

Read More

सरकार पाडण्याची पहिली सुरूवात महाराष्ट्रात शरद पवारांनीच केली; अमित शाह यांचा थेट आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah Parliament Speech : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपनं नऊ सरकारं पाडली, अशी टीका सुळेंनी लोकसभेत केली होती.  अविश्वास ठरावावरील चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले होते. तेव्हा सरकार पाडण्याची पहिली सुरूवात महाराष्ट्रात शरद पवारांनीच केला, असा टोला अमित शाहांनी लगावला आहे. काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? अविश्वास ठरावादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भाषणं झाली. सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर देशभरातील…

Read More