इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि …, पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

( प्रगत भारत । pragatbharat.com) NCP Formation History : राजकारणात कोणी कोणाचं नसतं, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील राजकारणातील काका पुतण्याच राजकारण जनतेसाठी काही नवीन नव्हतं. या देशाने अनेक बंडखोरी करणारे नेतेही पाहिले आहेत. निवडणुकीचे वारे सुरु झाले की, बंडखोरी करणारे नेत्याचे खरे चेहरे समोर येतात. इथे सत्तेसाठी रक्ताची नातीही शत्रू होतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात बंडखोरेचे वारे पाहिला मिळत आहे. या बंडखोरीमुळे वर्षांनूवर्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या नावाने ओखळली जायची. त्यात एकनाथ शिंदे या पक्षाचा निष्ठावंत नेत्याने बंडखोरी केली आणि या पक्षाच अस्तित्व निर्माण झालं. त्यानंतर…

Read More

बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.  

Read More

मृत्यूतांडव! अक्षय कुमारच्या ‘मिशन रजनीगंज’च्या कथेची पुनरावृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raniganj Accident : बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाण कोसळल्याने तीन ठार तर डझनहून अधिक जण अडकल्याची माहिती समोरे येते आहे. येथील परिस्थिती पुन्हा एकदा इतिहासातील त्या घटनेची पुन्हा आपल्याला आठवण करून देते. सध्या यामुळे पुन्हा एकदा चर्चांनाही उधाण आलं आहे. कोळसा खाणीत काम करणं काही सोप्पं नाही. त्यातून अशावेळी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागते. परंतु सध्या आपण जे पाहत आहोत त्यामुळे पुन्हा एकदा ही भयकंर स्थिती उद्धभवली आहे.  राणीगंज येथील घटनांच्या दु:खद आठवणी असताना आता येथील खाण समुदायाला एक मोठा धक्का बसला आहे.…

Read More

दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, दोन बॅगांमध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Woman Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची पुनरावृत्तीदिल्लीत घडली आहे. गीता कॉलनी परिसरात असलेल्या पूलाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. बॅगेत मृतदेहाचे तुकडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घडनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपास हाती घेतला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.  दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाजवळ मृतदेहाचे तुकडे फेकण्यात आले होते त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणे कठिण आहे. मृत महिलेचे वय 35 ते 40 पर्यंत असेल. कोतवाली ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More