( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मोहनलाल गंज मतदारसंघातील खासदार कौशल किशोर यांच्या निवासस्थानी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी तरुणाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली असून, विनय श्रीवास्तव असं तरुणाचं नाव आहे. विनय श्रीवास्तव हा कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर याचा मित्र होता. विनय श्रीवास्तव त्यांच्यासह तिथेच वास्तव्यास होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते पोलिसांनी घटनास्थळावरुन सरकारी परवाना असणारी पिस्तूल जप्त केली आहे. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय…
Read MoreTag: हतयकडच
दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, दोन बॅगांमध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Woman Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची पुनरावृत्तीदिल्लीत घडली आहे. गीता कॉलनी परिसरात असलेल्या पूलाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. बॅगेत मृतदेहाचे तुकडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घडनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपास हाती घेतला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाजवळ मृतदेहाचे तुकडे फेकण्यात आले होते त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणे कठिण आहे. मृत महिलेचे वय 35 ते 40 पर्यंत असेल. कोतवाली ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More