काँग्रेस नेत्याकडे सापडलेलं घबाड 500 कोटींचं? पाचवा दिवस संपत आला तरी नोटांची मोजणी सुरुच; 136 बॅगमध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhiraj Prasad Sahu News: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर व ओडिशा आणि रांची येथील कार्यालयात आयकर विभागाची अजूनही झाडाझडती सुरू आहे. साहू यांच्या संबंधीत संस्थांवही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आत्तापर्यंत या छापेमारीत बेहिसाब रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लवकरच हा आकडा 290 कोटींचा आकडा पार करु शकतो, असं सांगण्यात येत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळे धन आहे. या व्यतिरिक्त 3 सूटकेस ज्वेलरी सापडली आहे. तर, आत्तापर्यंत 250 कोटींहून जास्त रक्कम जप्त करण्यात आली…

Read More

दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, दोन बॅगांमध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Woman Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची पुनरावृत्तीदिल्लीत घडली आहे. गीता कॉलनी परिसरात असलेल्या पूलाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. बॅगेत मृतदेहाचे तुकडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घडनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपास हाती घेतला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.  दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाजवळ मृतदेहाचे तुकडे फेकण्यात आले होते त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणे कठिण आहे. मृत महिलेचे वय 35 ते 40 पर्यंत असेल. कोतवाली ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

मृतांचा आकडा आणखी वाढणार? ‘त्या’ दोन बोगींमध्ये सर्च ऑपरेशन सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघाताला 36 पेक्षा तास उलटले आहेत. बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. मात्र बचावकार्य अद्याप पूर्ण झालेले नाही. याचा अर्थ अजूनही आणखी लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराने आता शेवटच्या दोन धोकादायक डब्यांमध्ये बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र, या डब्यांमध्ये कोणीही जिवंत राहिले नसावे, अशी भीती व्यक्त होत आहे. ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन गाड्यांच्या अपघातात किमान 288 लोक ठार झालेत आणि 1,100 हून अधिक…

Read More