अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू; युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Student death in US: अमेरिकेत मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. मूळचा पुण्याचा असणारा नील आचार्य अमेरिकेतील प्रतिष्ठित Purdue University मध्ये शिकत होता. तो बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईने मदत मागितली होती. पण यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.  Tippecanoe County Coroner च्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता अधिकाऱ्यांना वेस्ट लाफायेट येथील 500 एलीसन…

Read More

एमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे. 

Read More

केरळात एकाच दिवशी आढळले Coronavirus चे 111 रुग्ण; केंद्र शासनाकडून निर्देश जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Cases India : कोरोना विषाणूमुळं तीन वर्षांपूर्वी उदभवलेली परिस्थिती आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्र शासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय.   

Read More

Ghaziabad Crime Lover Murder after husband suddenly came to the flat in Midnight body found terrace;मध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, पत्नीचा प्रियकर घाईघाईत पळाला; सकाळी शेजारच्या गच्चीवर आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. ती तिच्या प्रियकरासोबत फ्लॅटवर असताना मध्यरात्री अचानक पती घरी आला. त्यानंतर प्रियकराचा गोंधळ उडाला. घाईघाईत हा तरुण किचनमधील राफ्टर्समधून पाईप धरून अपार्टमेंटच्या छतावर चढला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह अपार्टमेंट शेजारील घराच्या छतावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.  गाझियाबादच्या साहिबााबाद कोतवाली भागात ही घटना घडली. कोतवाली परिसरातील श्याम पार्क येथील पाच मजली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेचे शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय भास्करसोबत प्रेमसंबंध…

Read More

दुकानातील मिठाई खाताना काळजी घ्या, गुलाबजाममध्ये आढळला जिवंत किडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Worm in Gulabjaam Video: हल्ली जेवणात भेसळ असल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसतात. त्यात अशीच एक घटना घडली आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. चक्क गुलाबजाममध्ये एक कीडा पडला आहे, हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Read More

Friends Comedy Show actor Matthew Perry found dead in hot tub at home;’फ्रेण्ड्स’ मालिकेतून जगाला हसवणाऱ्या मॅथ्यू पेरीची धक्कादायक एक्झिट, घरातल्या हॉट टबमध्ये आढळला मृतावस्थेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Actor Matthew Perry Passed Away: नव्वदीच्या शतकातील किड्ससाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला हसवणारा, मनोरंजन करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. 1990 च्या दशकात यूएस टेलिव्हिजन कॉमेडी ‘फ्रेंड्स’ खूपच चर्चेत होता. यामध्ये अभिनेता मॅथ्यू पेरीने मुख्य भूमिका साकारली होती. यामुळे मॅथ्यूला जगभर प्रसिद्धी मिळाली होती.  अभिनेता मॅथ्यू पेरी हा 54 वर्षांचा होता. शनिवारी लॉस एंजेलिस-क्षेत्रातील एका घरातील हॉट टबमध्ये तो मृतावस्थेत आढळला. Actor Matthew Perry, who gained fame in the 1990s for his starring role in the hit US television…

Read More

अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळलं; पती-पत्नीसह दोन्ही मुलांचाही मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीसह दोन मुलं राहत्या घऱात मृतावस्थेत आढळली. तेज प्रताप सिंग (43), सोनल परिहार (42) यांच्यासह त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांचे मृतदेह पोलिसांना बुधवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास आढळले. प्राथमिक अंदाजानुसार कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबरला 911 क्रमाकांवर फोन करत प्लेन्सबोरो येथील घऱात जाऊन तपासणी करण्याची विनंती करण्यात आली होती. पोलीस तिथे पोहोचले असता घऱात चार मृतदेह पडले…

Read More

भारतीय अब्जाधीश आणि त्यांच्या 22 वर्षीय मुलाचा Plane Crash मध्ये मृत्यू; छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले अवशेष

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : भारतीय उद्योग विश्वाला हादरा देणारी एक बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. एका विमान अपघातात उद्योजकासह त्यांच्या मुलाचाही मृत्यू ओढावला.   

Read More

अपघात की घातपात! ट्रंकमध्ये आढळला तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह… घटनेने परिसरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घरातील एका बंद पेटीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तिघीही अल्पवयन होत्या. आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली, पण त्यांना मुली कुठेच सापडल्या नाहीत, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

Read More

Nipah Virus : केरळातील 'त्या' दोघांचा मृत्यू निपाहमुळंच, नव्यानं आढळले 4 संशयित रुग्ण; तुम्ही सुरक्षित आहात ना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nipah Virus : कोरोनाच्या धक्क्यातून जग सावरत असतानाच भारतात निपाह विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळात या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.   

Read More