Ghaziabad Crime Lover Murder after husband suddenly came to the flat in Midnight body found terrace;मध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, पत्नीचा प्रियकर घाईघाईत पळाला; सकाळी शेजारच्या गच्चीवर आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. ती तिच्या प्रियकरासोबत फ्लॅटवर असताना मध्यरात्री अचानक पती घरी आला. त्यानंतर प्रियकराचा गोंधळ उडाला. घाईघाईत हा तरुण किचनमधील राफ्टर्समधून पाईप धरून अपार्टमेंटच्या छतावर चढला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह अपार्टमेंट शेजारील घराच्या छतावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.  गाझियाबादच्या साहिबााबाद कोतवाली भागात ही घटना घडली. कोतवाली परिसरातील श्याम पार्क येथील पाच मजली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेचे शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय भास्करसोबत प्रेमसंबंध…

Read More