Holi 2024 : परिसरात होलिका दहन नाही? मग घरी अशी साजरी करा पारंपरिक पद्धतीने होळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : होळीचा सण हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पौर्णिमा तिथीला रात्री गावोगावी अशो किंवा शहरात होलिका दहन करण्यात येते. त्यासाठी दोन दिवसांपासून परिसरातील उत्साह पोरं लाकड जमा करतात. तरी ज्येष्ठ नागरिक पूजा साहित्याची तयारी करतात. तर महिला होलिका दहन नैवेद्यासाठी पुरणपोळी आणि सागरसंगीत स्वयंपाकाची तयारी पाहतात. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगला विजय म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. (Holi 2024 No Holika Dahan in the area Then celebrate Holi at home in a traditional way) रासक्ष होलिका भक्त प्रल्हादाचे प्राण घेण्यासाठी…

Read More

अपघात की घातपात! ट्रंकमध्ये आढळला तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह… घटनेने परिसरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घरातील एका बंद पेटीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तिघीही अल्पवयन होत्या. आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली, पण त्यांना मुली कुठेच सापडल्या नाहीत, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

Read More

मूर्ती, स्तंभ, शिलालेख…, अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाचे काम प्रगतीपथावर आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच प्राचीन अवशेष सापडले आहेत. यात अनेक मूर्ती आणि स्तंभ यांचा समावेश आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर या प्राचीन अवशेषांचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. चंपत राय नेहमीच राम मंदिरासंदर्भात फोटो शेअर करत असतात.  चंपत राय यांनी शेअर केलेल्या फोटोत एकाच ठिकाणी सुमारे डझनभर अवशेष ठेवण्यात आले आहेत. यात अनेक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश आहे. मंदिराच्या बांधकामासंदर्भात खोदकाम सुरू असताना या सर्व वस्तू…

Read More

देवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedarnath Dham : तंत्रज्ञानामुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं. इतकं की, आपल्यापासून मैलो दूर असणाऱ्या पर्वतरांगांच्या कुशीत दडलेल्या एखाद्या ठिकाणालाही तुम्ही बसल्या जागेवरून पाहू शकता. त्यात सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं या अशा ठिकाणांची बहुविध रुपंही आपल्याला पाहायला मिळतात. एका ठराविक प्रमाणात हे सारंकाही सुरेख वाटतं. पण, त्यानंतर मात्र मर्यादांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात येतं आणि मनात अनेक प्रश्न उभे राहतात. सध्या (Chardham Yatra) चारधाम यात्रेतील एक श्रद्धास्थळ असणाऱ्या केदारनाथ मंदिर परिसराबाबत असंच मत तयार होताना दिसत आहे.  एका रीलमुळं तणावाचं वातावरण… (Viral Reel) केदारनाथाच्या दर्शनाला गेलं…

Read More

केदारनाथ धाम परिसरात व्हिडिओ, रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) देहरादूनः उत्तराखंड येथील केदारनाथ धाम (Kedarnath Dham) समस्त भारतीयांसाठी आस्थेचा विषय आहे. केदारनाथ येथे भगवान महादेवाची स्वयंभू पिंड आहे. भगवान महादेवाच्या दर्शनासाठी केदारनाथ येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एप्रिल महिन्यात केदारनाथचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यात 11 लाखाहून अधिक जणांनी येथे दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून केदारनाथ येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. यात रिल्स स्टार आणि युट्युबर्स यांचीही गर्दी वाढली आहे. मात्र, आता केदरनाथ धाम समितीने रिल्स स्टार आणि युट्यूबर्सविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलिसांकडे तसं मंदिर…

Read More

जय भवानी, जय शिवाजी…! बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivrajyabhishek 2023 : किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवभक्तांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. महाराष्ट्रासह जगातील कानाकोपऱ्यातही हा दिवस साजरा करण्यात आला. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबई इथेही अनोखा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. दुबईतील मराठी बांधवांनी एकत्र येत हा दिवस साजरा केला. (350th shivrajyabhishek din ) जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करण्यात आली. शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त टूर्स व ट्रॅव्हल्सची नवीन संस्था स्थापन करून त्याचं अनावरण करण्यात आलं. या नवीन संस्थाचे डॉक्युमेंट्स छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण…

Read More