मूर्ती, स्तंभ, शिलालेख…, अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाचे काम प्रगतीपथावर आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच प्राचीन अवशेष सापडले आहेत. यात अनेक मूर्ती आणि स्तंभ यांचा समावेश आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर या प्राचीन अवशेषांचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. चंपत राय नेहमीच राम मंदिरासंदर्भात फोटो शेअर करत असतात.  चंपत राय यांनी शेअर केलेल्या फोटोत एकाच ठिकाणी सुमारे डझनभर अवशेष ठेवण्यात आले आहेत. यात अनेक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश आहे. मंदिराच्या बांधकामासंदर्भात खोदकाम सुरू असताना या सर्व वस्तू…

Read More