केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडिओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedarnath Temple : गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त व्हिडिओंमुळे चर्चेत आलेल्या केदारनाथ मंदिर (Kedarnath Temple) प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन (Mobile Ban) घेऊन जाण्यास, फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने … केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडिओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन