Chhattisgarh Crime Husband told not to watch the reels Angry wife ended her life;नवऱ्याने रिल्स बघू नको सांगितलं..रागावलेल्या बायकोने संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Sucide: नवरा बायकोमधील नेहमीच भांडण ही तशी साधारण गोष्ट वाटते. पण या भांडणाला दोघातला कोणी कसं, कधी गांभीर्याने घेईल? हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईल, सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. पण हेच एका महिलेच्या आत्महत्येचं निमित्त ठरलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रचना साहू असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर भूपेंद्र साहू असे पतीचे नाव आहे. यामागे कोणतंही मोठं कारण असेल असे एखाद्याला वाटेल. पण इन्स्टाग्राम रिल्समुळे ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येत…

Read More

रुग्णाच्या बेडवर बसून बनवले इन्स्टाग्राम रील्स; प्रशिक्षण घेणाऱ्या 38 विद्यार्थ्यांवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : कर्नाटकमध्ये एका रुग्णालयात मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम रील्स शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर आता या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Read More

'राम आएंगे' गाण्याचा अनोखा विक्रम, एका दिवसात बनवले 'इतके' रिल्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे गाणं सातत्याने चर्चेत आहे. या गाण्यावर आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक रिल्स, व्हिडीओ बनवण्यात आले आहेत.

Read More

पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पत्नीला टिकटॉकवर व्हिडिओ करण्याची खूप हौस होती. मात्र पतीला हे आवडायचे नाही.   

Read More

Kerala boy modifies Maruti 800 to make Rolls Royce car Marathi News;मारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: जगभरात असे अनेक लोक आहेत जे आपल्या प्रतिभेने लोकांना आश्चर्यचकित करतात. त्याचबरोबर काही लोक असेही असतात जे गरज पडेल तेव्हा घरच्याच जुगाडचा वापर करून अशा वस्तू बनवतात, की स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. आपल्या देशातही अशा प्रतिभेची काही कमी नाही. अशाच एका भारतीय मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मुलाचे जगभरातून कौतुक होतंय. असं या मुलाने नक्की काय केलंय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  केरळचा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा…

Read More

पगडीवरुन अपमान, सूडाने पेटत विकत घेतल्या 15 रोल्स रॉयल्स; रोज वापरतात पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ruben Singh Car Collection: आयुष्यात पैसा आला तर रोल्स रॉयस कार खरेदी करायची असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जगातील प्रतिष्ठित ब्रँड्समध्ये या कारचा समावेश आहे. दरम्यान, काहींना आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. यामध्ये भारतीय वंशाच्या एका ब्रिटीश नागरिकाचाही समावेश आहे. पण रुबेन सिंग यांनी एक, दोन नव्हे तर 15 पेक्षा अधिक रोल्स रॉयस खरेदी केल्या आहेत. इतकंच नाही तर ते आपल्या पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी रोल्स रॉयस घेऊन फिरतात. आपल्या ऑटोमोबाइल कलेक्शनमुळे रुबेन सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियावर चर्चेत आहेत.  कोण आहेत रुबेन सिंग?…

Read More

केदारनाथ धाम परिसरात व्हिडिओ, रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) देहरादूनः उत्तराखंड येथील केदारनाथ धाम (Kedarnath Dham) समस्त भारतीयांसाठी आस्थेचा विषय आहे. केदारनाथ येथे भगवान महादेवाची स्वयंभू पिंड आहे. भगवान महादेवाच्या दर्शनासाठी केदारनाथ येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एप्रिल महिन्यात केदारनाथचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यात 11 लाखाहून अधिक जणांनी येथे दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून केदारनाथ येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. यात रिल्स स्टार आणि युट्युबर्स यांचीही गर्दी वाढली आहे. मात्र, आता केदरनाथ धाम समितीने रिल्स स्टार आणि युट्यूबर्सविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलिसांकडे तसं मंदिर…

Read More