रुग्णाच्या बेडवर बसून बनवले इन्स्टाग्राम रील्स; प्रशिक्षण घेणाऱ्या 38 विद्यार्थ्यांवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : कर्नाटकमध्ये एका रुग्णालयात मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम रील्स शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर आता या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Read More

पत्नीची हत्या करण्याच्या नादात पतीनेच गमावला जीव, 6 लाखांची सुपारी घेणाऱ्या शुटर्सने केला ‘गेम’; चक्रावणारा घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.  बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे.…

Read More

260 हून अधिकांचा जीव घेणाऱ्या ओडिशा रेल्वे अपघातचे खरं कारण समोर; अहवालातून मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha train crash : ओडिशातील (Odisha train accident) बालासोर येथे शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झालाय. तीन गाड्यांमधील धडकेत आतापर्यंत 261 जणांचा मृत्यू झाला असून 900 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. रेल्वेमंत्र्यांसह सर्व प्रमुख लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. तीन गाड्यांच्या धडकेने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य कारणांमुळे हे स्पष्ट झालेले नव्हते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, उच्चस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करेल. याशिवाय रेल्वे सुरक्षा आयुक्त स्वतंत्र चौकशी करणार आहेत.  या सगळ्यात सातत्याने एकच प्रश्न…

Read More