( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : मुंबईकडे निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे म्हटलं आहे.
Read MoreTag: रलव
शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; 'पुढे जे घडलं..'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers And Sisters Death: जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे.
Read Moreleader got cold activists lit fire train compartment Indian Railway News;असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी रेल्वे डब्यात शेकोटी पेटवली आहे. हा प्रकार समजल्यावर तुम्हीदेखील डोक्यावर हात माराल आणि असे कसे कार्यकर्ते? असा प्रश्न नक्की विचाराल. देशभरात सध्या थंडीचे वातावरण…
Read Moreरेल्वे स्टेशनवर भावा-बहिणीने एकमेकांशी केलं लग्न; घरच्यांना समजल्यावर उडाला गोंधळ, तास अन् तास…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Got Married To Sister: प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं, असं म्हटलं जातं. अनेकदा जात, धर्म, संपत्ती यासारख्या गोष्टींचा फारसा विचार न करता प्रेमात पडलेल्या जोडप्यांच्या प्रेमकथा बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत असतात. मात्र झारखंडमधील एक प्रेमप्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रेमप्रकरणाचं नाट्य एका रेल्वे स्थानकावर रंगल्याने लोकांसमोर तमाशा झाल्यासारखं चित्र पाहायला मिळालं. नेमकं घडलं काय? झालं असं की, झारखंडमधील डालटनगंज रेल्वे स्थानकामध्ये चक्क एका भावा-बहिणीने एकमेकांशी लग्न केले. आम्हाला एकत्रच राहायचं आहे, असा या दोघांचा हट्ट होता. पलामू येथील रेल्वेचं मुख्य…
Read MoreConfirm Ticket : कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान ‘या’ प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Confirm Ticket : जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं जाळं असणाऱ्या रेल्वे विभागानं आजवर प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं रेल्वे प्रवास आणि रेल्वे मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. किंबहुना रेल्वे विभागाकडून क्षणाक्षणाला प्रवाशांच्या तक्रारींचा विचार करून त्या दृष्टीनंही काही बदल करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी अनेकांनाच धास्ती लागून राहिलेली असते ती म्हणजे कन्फर्म तिकीटाची. (Confrimed Ticket) तिकीट कन्फर्म असलं म्हणजे तुम्हाला रेल्वेचा प्रवास निर्धारित आसनावर बसून करता येतो. थोडक्यात प्रावसा सुकर होतो असं म्हटलं जात असलं तरीही…
Read Moreरेल्वे- विमान तिकीट Cancel केल्यास किती पैसे परत मिळतात? पाहा नियम काय सांगतो
( प्रगत भारत । pragatbharat.com) Train and Flight Ticket Cancellation Rules: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटलं की, अनेकांचच प्राधान्य रेल्वे किंवा मग विमान प्रवासाला असतं. किमान वेळेत कमाल अंतर गाठण्यासाठी प्रवासाची ही माध्यमं मोठी मदत करतात. पण, एखाद्या वेळी काही कारणास्तव प्रवास करणं शक्य होत नाही आणि त्यामुळं आखलेला बेत अनेकदा रद्द करावा लागतो. परिणामी रेल्वे आणि विमान तिकीटांची तिकीटंही आयत्या वेळी रद्द करावी लागतात. अशा वेळी आपले सगळे पैसे, हजारोंची रक्कम वाया जाते? की रिफंड स्वरुपात ती परत मिळते? नियम काय सांगतो तुम्हाला माहितीये? विमान तिकीट रद्द केल्यास… डायरेक्टर…
Read Moreरेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य ‘वेळ’; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : ‘आमचं जगणं म्हणजे घड्याळाच्या काट्यावर सुरु असणारी एक शर्यतच आहे..’ असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. घड्याळ… हातावर बांधलेलं असो किंवा मग भींतीवर लावलेलं असो. वेळ दाखवणं इतकंच त्याचं काम. असं हे घड्याळ या न त्या रुपात आपल्याला क्षणाक्षणाला वेळ निसटतेय असं सांगत भानावर आणत असतं. वर्तमानात मिळालेला प्रत्येक क्षण मनसोक्त जगण्याचा संदेश देत असतं. जगाच्या पाठीवर आज असा एकही देश नाही, जिथं घड्याळाचा वापर केला जात नाही. याच घड्याळाच्या इतिहासात डोकावायचं झाल्यास थेट 16 व्या शतकात जावं लागेल. घड्याळाचा इतिहास… 16…
Read Moreमोठी रेल्वे दुर्घटना, दोन पॅसेंजर ट्रेनची धडक; 6 जण ठार तर, 40 हून अधिक जण जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. दोन ट्रेनची धडक झाली आहे.
Read MoreRailway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Rules: रेल्वेनं प्रवास करत असताना प्रवाशांसोबत असणारं सामानाचं ओझंही काही कमी नसतं. अनेकदा तर, हे सामानच इतकं होतं की आपण रेल्वेतून स्थानकावर उतरतेवेळी एखादी गोष्ट मागे राहून जाते. थोडक्यात आपण सामान विसरतो. रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर किंवा मग रेल्वेनं फलाट ओलांडल्यानंतर आपल्या ही बाब निदर्शनास येते आणि मग एकच गोंधळ उडतो. अशा वेळी नेमकं काय करावं? भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक गोष्टींची आखणी केली. दर दिवशी कोट्यवधी प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणारी ही रेल्वे तुमच्या हरवलेल्या सामानाचं नेमकं काय करते ठाऊक आहे?…
Read Moreरेल्वे कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; खात्यात येणार एवढे पैसे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Employees Bonus: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच दिवाळी साजरी करता येईल अशी घोषणा केली आहे.
Read More