रेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य ‘वेळ’; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : ‘आमचं जगणं म्हणजे घड्याळाच्या काट्यावर सुरु असणारी एक शर्यतच आहे..’ असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. घड्याळ… हातावर बांधलेलं असो किंवा मग भींतीवर लावलेलं असो. वेळ दाखवणं इतकंच त्याचं काम. असं हे घड्याळ या न त्या रुपात आपल्याला क्षणाक्षणाला वेळ निसटतेय असं सांगत भानावर आणत असतं. वर्तमानात मिळालेला प्रत्येक क्षण मनसोक्त जगण्याचा संदेश देत असतं. जगाच्या पाठीवर आज असा एकही देश नाही, जिथं घड्याळाचा वापर केला जात नाही. याच घड्याळाच्या इतिहासात डोकावायचं झाल्यास थेट 16 व्या शतकात जावं लागेल.  घड्याळाचा इतिहास…  16…

Read More

Calculator न वापरता 10 सेकंदात हे समीकरण तुम्हाला सोडवता येईल का? गणितानं अनेकजण गोंधळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Brain Teaser: छान पडणारा पाऊस, घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कामाचा आलेला कंटाळा आणि नेमकं काय करावं कळत नाही अशा वेळी तुमच्या बुद्धीला थोडी चालना मिळावी म्हणून एखादं कोडं सोडवण्यास सांगितलं तर? तुम्हाला खरोखरच काहीतरी डोक्याला ताण देणारं कोडं सोडवण्याची इच्छा असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेलं एक कोडं तुम्हाला डोकं खाजवायला लावू शकतं. खरं तर हे कोडं म्हणजे एक सोपं गणित आहे. मात्र हे गणित सोडवण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदांचा वेळ आहे.  नेमकं कोडं काय? हे गणित सरळ आणि साधं सोपं वाटत असलं…

Read More

पत्नीमुळे त्याने स्वत:चेच घर जाळले! सर्व सामान जळून खाक; गावकरीही गोंधळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Sets His Own House On Fire: गावकरी या व्यक्तीच्या घराजवळ आले तेव्हा त्याचं संपूर्ण घर आगेच्या ज्वालांमध्ये असल्याचं त्यांना पहाला मिळालं. अनेक प्रयत्न केल्यानंतर ही आग विझवण्यात गावकऱ्यांना यश आलं मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झालं होतं.

Read More