April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

( प्रगत भारत । pragatbharat.com) April 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मातील शेवटाचा सण होळी साजरा करण्यात आला आलाय. आता सर्वांना वेध लागले आहेत ते हिंदू नववर्ष, मराठी लोकांचं गुढीपाडवा कधी आहे. त्यासोबतच राम नवमी, चैत्र नवरात्र आणि हनुमान जयंतीचा उत्साह कधी साजरा करायचा आहे. एप्रिल महिन्या हा अनेक महत्त्वाचे सण असणार आहे. या महिन्यात  पापमोचनी एकादशी आणि कामदा एकादशीलाही व्रत ही असणार आहे. त्याशिवाय वर्षातील पहिलं सूर्यग्रहणही हे एप्रिल महिन्यात असेल. यासगळ्या सण, व्रतांची तिथींची आताच नोंद करुन घ्या. (Gudipadwa Ram Navami Chaitra Navratri to Hanuman…

Read More

March 2024 Festivals : महाशिवरात्री ते होळीपर्यंत..! जाणून घ्या सर्व सण, व्रतांची योग्य तारीख

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योगामुळे काही राशींचं नशीब फळफळणार, साप्ताहिक टॅरो कार्डमधून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?

Read More

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 Date : महाशिवरात्री देशभरात अतिशय थाट्यामाट्यात साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री अतिशय खास आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दुहेरी योग जुळून आला आहे. महाशिवारात्रीशिवाय त्यादिवशी प्रदोष व्रताचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्याशिवाय यंदा महाशिवारात्रीला तब्बल 300 वर्षांनंतर अनेक अद्भूत योग जुळून आले आहेत. यंदा 4 शुभ संयोग जुळून आला असून या योगात भगवान भोलेनाथाची पूजा करणे शुभ मानले जाते.असा हा भोलेनाथाचा सण नेमका कधी आहे जाणून घेऊयात. (mahashivratri 2024 date time shubh muhurat puja vidhi signification mahashivratri astrology remedy in marathi) …

Read More

विश्वकर्मा जयंती कधी आहे? विधीवत पूजा करण्यासाठी जाणून घ्या योग्य मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vishwakarma Jayanti: हिंदू पुराणांनुसार विश्वकर्मा हे जगातील पहिले वास्तुकला तज्ज्ञ आहेत. सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्मा यांना पाहिले जाते. ते देवतांचे वास्तु शिल्पकार  म्हणूनही पूजले जातात. हिंदू धर्मानुसार, महादेवांचे त्रिशूळ, विष्णुचे सुदर्शन चक्र यासारखे देवी-देवतांचे अस्त्र-शस्त्र त्याचबरोबर सोन्याची लंका, द्वारकेतील भगवान श्री कृष्णांचा महाल, इंद्रदेवांचा स्वर्गलोक यासारख्या अनेक भवन उभारले. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी अनेक जण घर, कार्यालय, फॅक्टरीयासरख्या मशीन यांची पूजा करतात.  महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये माघ महिन्याच्या त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येचे. यंदा 22 फेब्रुवारी 2024 रोजी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने…

Read More

Relationship Tips Top 5 Points Said by Sri Sri Ravishankar To Choose Right Partner in Marathi; श्री श्री रविशंकर यांनी सांगितली, योग्य जोडीदार न मिळण्याची 5 प्रमुख कारणे

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. गृहास्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर तुमचा संसार हा जोडीदारावरही अवलंबून असतो. योग्य जोडीजार मिळाला तर संसार सुखाचा होईल यात शंका नाही. मात्र जर हीच व्यक्ती तुम्हाला पुरक नसेल तर तुमचं पुढील संपूर्ण आयुष्य जगणं कठीण आहे. हेल्दी रिेलेशनशिपकरिता तुमचा जोडीदार सकारात्मक विचारांचा असणे अतिशय गरजेचे आहे.  तुमचे विचार महत्त्वाचे एका मुलाखतीत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, मला योग्य जोडीदार का मिळत नाही? या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तर जाणून घेणं अतिशयम महत्त्वाच…

Read More

How Many Steps Should Walk Every Day to lose Weight And Healthy Life Through Researcher; Walk ला जाऊनही 100 ग्रॅम वजन कमी होईना, शास्त्रज्ञांनी सांगितली चालण्याची योग्य वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Walking Health Benefits : चालण्याने शरीराला अनेक फायदे तर मिळतातच शिवाय गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. चालणे हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे. जो संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतो. सीडीसीच्या मते, दररोज किमान 8 ते 10 हजार पावले चालल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. चालणे केवळ वजन नियंत्रित ठेवत नाही तर कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. याशिवाय हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणे देखील चांगले मानले जाते. चालण्याने स्नायू आणि सांधे मजबूत होतात. हे तणाव आणि चिंता कमी…

Read More

Indian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत.  रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…

Read More

Makar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आपलं असं वैशिष्ट्य असतं. नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण असतो तो मकर संक्रांत. प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देव जेव्हा एका राशीतून  दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. यानुसार वर्षात सूर्य संक्रांत ही 12 वेळा असते. पण जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. या वर्षी कधी आहे, त्याचं महत्त्व काय आणि यंदा मकर संक्रांतीचं वाहन कुठलं याबद्दल जाणून घेणार आहोत. (makar sankranti 2024 date pooja…

Read More

राम लल्लाच्या दर्शनासोबतच अयोध्येच्या सफरीसाठी जाण्याची योग्य वेळ कोणती?|Ayodhya Ram Mandir Opening Date 2024 know the right time to visit Ayodhya and places

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration: भगवान रामाचे जन्मस्थान अयोध्या आहे. शरयू नदीच्या काठावर अयोध्या हे शहर वसलेले आहे. इथे भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. राम मंदिराचे अंतिम टप्प्यात असून काहीच दिवसांत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील दिग्गज लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. तर, परदेशातीलही काही पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी 4000 हून अधिक साधू उपस्थित राहणार आहेत. तुम्हालाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे असेल तर जाणून घेऊया राम मंदिराचा उद्घाटन सोहळा कधी आहे. तसंच, अयोध्येत फिरण्यासाठी…

Read More

'आता चर्चा करणे योग्य नाही'; कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court on Article 370 : मोदी सरकारला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याला अंतर्गत सार्वभौमत्व नाही, असे सरन्यायाधिशांनी म्हटलं आहे.

Read More