( प्रगत भारत । pragatbharat.com) Janmashtami 2023 : हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमीला अतिशय महत्त्व आहे. श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी, बुधवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री झाला होता. कुठे कृष्णाष्टमी तर कुठे गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जाणारा हा उत्सव यंदा नेमका कधी साजरा करायचा आहे, याबद्दल संभ्रम आहे. (Shree Krishna Janmashtami 2023) अशी मान्यता आहे की, यंदा श्रीकृष्णाची 5251 वी जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्र आनंद पिंपळकर यांनी सांगितलं की, यंदा जन्माष्टमी दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. यावर्षी जन्माष्टमीचा…
Read More