( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे. महेंद्र सिंह…
Read MoreTag: नकक
दिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवून बना करोडपती; श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला नक्की ट्राय करा
( प्रगत भारत । pragatbharat.com) How to Become Rich, Secret Formula : सध्या महागाई इतकी वाढली आहे की खर्चाचते नियोजन कसे करावे हेच समजत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने खर्चासाठी पैसे पुरत नाहीत अशा स्थितीत सेव्हिंग कशी होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. खर्ज किती असला तरी दिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवले तरी लाखोंची बचत होवू शकते. जाणून घेवूया श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला. जेवढी पण कमाई आहे त्यातून तुम्ही केलेली छोटीशी सेव्हिंगी तुम्हाला लखपतीच काय कोट्याधीश बनवू शकते. यासाठी गरज आहे ती इच्छाश्कतीची, सातत्याची आणि पैशांच्या योग्य नियोजनाची. अशा…
Read Moreसंसदेबाहेर Video शूटींग, बसने राजस्थानला गेला अन्…; ललित झाने त्या दिवशी नक्की काय काय केलं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach Accused Lalit Mohan Jha: लोकसभेच्या कामकाजादरम्यान थेट मुख्य सभागृहामध्ये झालेल्या घुसखोरीप्रकरणातील प्रमुख सूत्रधार ललित झा याने आत्मसमर्पण केलं आहे. गुरुवारी रात्री (14 डिसेंबर रोजी) ललित झा दिल्ली पोलिसांना शरण आला. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर काही तरुण तरूणींनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. गोंधळ घालण्याचा हा कट ललित झाच्या नेतृत्वाखाली रचण्यात आला होता. या गोंधळानंतर ललित झा फरार झाला होता. मागील 2 दिवसांपासून पोलीस ललित झाच्या मागावर होते अखेर त्याने आत्मसमर्पण केलं आहे. आज ललितला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. स्वत: पोलिस स्थानकामध्ये आला…
Read Moreमागवला मिल्कशेक पण घरी आला लघवीने भरलेला कप, डिलिव्हरी बॉयने सांगितलं नक्की काय घडलं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News In Marathi: अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घृणास्पद प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्यक्तीने मिल्कशेक ऑर्डर केला होता मात्र मिल्कशेकच्या कपात लघुशंका असल्याचे समोर आले आहे. फॉक्स 59 नुसार, युटा येथील कालेब वुड्सने या आठवड्याच्या सुरुवातीला फुड डिलिव्हरी अॅप ग्रुबहबमधून मिल्कशेक ऑर्डर केला होता. घरी मिल्कशेकची ऑर्डर तर आली मात्र, त्याची चव पाहताच त्याच्या पायाखालची जमिनच हादरली. कालेब वुड्स याने म्हटलं आहे की, मिल्कशेकची डिलिव्हरी मिळाल्यानंतर मी जेवण खाण्यास सुरुवात केली. मी स्ट्रो जसा कपात टाकला आणि एक घोट प्यायला तेव्हा मला वेगळेच वाटले. मी…
Read Moreसाड्यांनी भरलेल्या कारमुळे काँग्रेस-BJP मध्ये राडा; जाणून घ्या नक्की घडलं काय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Car Full Of Sarees BJP vs Congress: ही कार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
Read MoreOptical Illusion Virat Kohli in this Ship Picture Viral on Social Media in World Cup 2023; मेंढ्यांच्या फोटोत लपलाय भारताचा सर्वाधिक चर्चेतील खेळाडू, खरे चाहते असाल तर नक्की ओळखाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड कप 2023’ (World Cup 2023) ला सुरूवात झाली आहे. सगळीकडे सध्या याचाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. अगदी सोशल मीडियावर क्रिकेटसंबंधीत चर्चा आहे. अशावेळीच सोशल मीडियावर हे ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे. या ऑप्टिकल इल्यूजनच्या मदतीने भारतीय संघाला पाठिंबा दिला जात आहे. वर्ल्ड कप जिंकावा यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे ‘दृष्टीभ्रम’ करणारी दृष्य. हे दिसतं ते नसून त्यामागे बरंच काही दडलेलं असतं. याच आशयाचा एक मजेशील ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य –…
Read MoreSudha Murthy 5 Parenting Tips Child Become More Obedient And Responsible; सुधा मूर्तींनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स नक्की करा फॉलो, मुलं होती जबाबदार आणि आज्ञाधारक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parenting Tips : मुलांच संगोपन करणं ही अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे. पालक म्हणून मुलांना चांगले विचार आणि संस्कार देणे हे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली दोन्ही पालक वर्किंग असल्यामुळे मुलांना हवा तितका वेळ देता येत नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी पॅरेंटिंग टिप्स सांगितल्या आहेत. वर्किंग पालकांना मुलांचं संगोपन कसं करावं? हा प्रश्न कायमच पडतो. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या टिप्स नक्कीच मदत करतात. सुधा मूर्ती यांनी महिलांना खास टिप्स दिल्या आहेत. ज्या टिप्सने मुलं अतिशय जबाबदार आणि आज्ञाधारक होतील. मुलांना त्यांचा मार्ग…
Read Moreशर्ट काढायला सांगिल्याने मंदिरात प्रवेश न करताच बाहेरुन दर्शन घेऊन CM रवाना; नक्की घडलं काय
( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Siddaramaiah : सनातनच्या मुद्द्यावरुन देशभरात सध्या गदारोळ सुरु आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलेल्या एका किस्स्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बंगळुरुमध्ये बोलताना सिद्धारामय्या यांनी हे विधान केले आहे.
Read Moreसमुद्रात सापडलं Golden Egg! गूढ कायम; समुद्राच्या तळाशी नक्की घडलं काय पाहा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Golden Egg In Sea Video: गुप्त ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुरु केलेल्या मोहिमेमध्ये अचानक त्यांना एक चमकणारी गोष्ट दिसली आणि त्यांनी रिमोट कंट्रोल संचालित यंत्राने ही गोष्ट समुद्रातून वर आणली.
Read MoreJanmashtami 2023 : 6 की 7 सप्टेंबर, नक्की केव्हा साजरी होईल कृष्ण जन्माष्टमी? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) Janmashtami 2023 : हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमीला अतिशय महत्त्व आहे. श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी, बुधवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री झाला होता. कुठे कृष्णाष्टमी तर कुठे गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जाणारा हा उत्सव यंदा नेमका कधी साजरा करायचा आहे, याबद्दल संभ्रम आहे. (Shree Krishna Janmashtami 2023) अशी मान्यता आहे की, यंदा श्रीकृष्णाची 5251 वी जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्र आनंद पिंपळकर यांनी सांगितलं की, यंदा जन्माष्टमी दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. यावर्षी जन्माष्टमीचा…
Read More