( प्रगत भारत । pragatbharat.com) इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी लग्नानंतर पतीचे आडनाव लावले. मात्र त्यामध्ये आपल्या मताप्रमाणे बदल केला. नारायण मूर्ती आपले आडनाव M-U-R-T-H-Y असे लिहितात. तर सुधा मूर्ती या M-U-R-T-Y असे स्पेलिंग करतात. यामागे सुदा मूर्ती यांचा विचार काय आहे हे एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. संस्कृतच्या परिपूर्णतेवर दृढ विश्वास असलेल्या सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केले की, “संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे आणि प्रत्येक उच्चारासाठी एक अक्षर आहे.” नावामागचा ‘तो’ किस्सा मूर्ती नावाशी संदर्भात त्या म्हणाल्या की, माझ्या नावात thy लागतं. तेव्हा त्याचा उच्चार…
Read MoreTag: Sudha
Sudha Murthy 5 Parenting Tips Child Become More Obedient And Responsible; सुधा मूर्तींनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स नक्की करा फॉलो, मुलं होती जबाबदार आणि आज्ञाधारक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parenting Tips : मुलांच संगोपन करणं ही अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे. पालक म्हणून मुलांना चांगले विचार आणि संस्कार देणे हे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली दोन्ही पालक वर्किंग असल्यामुळे मुलांना हवा तितका वेळ देता येत नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी पॅरेंटिंग टिप्स सांगितल्या आहेत. वर्किंग पालकांना मुलांचं संगोपन कसं करावं? हा प्रश्न कायमच पडतो. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या टिप्स नक्कीच मदत करतात. सुधा मूर्ती यांनी महिलांना खास टिप्स दिल्या आहेत. ज्या टिप्सने मुलं अतिशय जबाबदार आणि आज्ञाधारक होतील. मुलांना त्यांचा मार्ग…
Read More