Street Dog Attacked Who is responsible for death Law Legal Marathi News;भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Attacked: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास पादचाऱ्यांना नेहमी होत असतो. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना दररोज समोर येत असतात. त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी केल्या जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी हे कुत्रे जवळून जाणाऱ्या लोकांवर खूप भुंकतात आणि अनेकांना चावतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर जाणाऱ्या लोकांच्या मागेही हे कुत्रे धावतात. वास्तविक पाहता या भटक्या कुत्र्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत खूप वाढली आहे. या कुत्रे आपल्यावर का हल्ला करतात? भटके कुत्रे चावल्यास जबाबदार कोण? याबाबत काही कायदा आहे का? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊया.  सर्वप्रथम आपण भटक्या…

Read More

Sudha Murthy 5 Parenting Tips Child Become More Obedient And Responsible; सुधा मूर्तींनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स नक्की करा फॉलो, मुलं होती जबाबदार आणि आज्ञाधारक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parenting Tips : मुलांच संगोपन करणं ही अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे. पालक म्हणून मुलांना चांगले विचार आणि संस्कार देणे हे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली दोन्ही पालक वर्किंग असल्यामुळे मुलांना हवा तितका वेळ देता येत नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी पॅरेंटिंग टिप्स सांगितल्या आहेत. वर्किंग पालकांना मुलांचं संगोपन कसं करावं? हा प्रश्न कायमच पडतो. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या टिप्स नक्कीच मदत करतात. सुधा मूर्ती यांनी महिलांना खास टिप्स दिल्या आहेत. ज्या टिप्सने मुलं अतिशय जबाबदार आणि आज्ञाधारक होतील.  मुलांना त्यांचा मार्ग…

Read More

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी । Sharad Pawar’s big announcement, Supriya Sule and Praful Patel are responsible for the post of NCP working president

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Big Announcement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे…

Read More

who is responsible for the odisha train accident 288 dead and 900 injured

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odhisha Train Accident : कुणाचं जवळचं माणूस कायमचं दुरावलं. कुणाचे प्रियजन त्यांना सोडून कायमचे निघून गेले. जे कुणी उरलेत, त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.  ही कहाणी आहे ओडिशातल्या बालासोरमधल्या भीषण रेल्वे अपघाताची (Balasore Railway Accident). रेल्वे रुळावर तीन गाड्यांचे उलटलेले डबे, मोडलेले इलेक्ट्रिक खांब, वाकलेले रूळ अशी ही भयानक दृश्य. इथं मृत्यूनं अक्षरशः तांडव केलं. या अपघातात तब्बल 288 लोकांना जीव गमवावा लागला. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.  हॉस्पिटल्समध्ये निरपराध प्रवासी जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहेत. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण देशभरात…

Read More