केजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘भयभीत हुकूमशाहा…’ केजरीवालांना अटक होताच राहुल गांधींचा मोदींवर शाब्दिक प्रहार

Read More

Women’s Day 2024: अश्लीलतेविरोधातील ‘हे’ कायदे तुम्हाला माहितीयेत? महिलांनो ‘या’ अधिकारांविषयी तुम्हालाही माहिती असणं गरजेचं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Women’s Day 2024 In Marathi: महिलांनी त्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण म्हणून दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या अधिकारांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत अनेक अधिकार आणि अधिकारांचा समावेश होतो. यामाध्ये कामाचे तास, पगार या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. अशा परिस्थितीत ज्या महिलांना समाजात पुढे जायचे आहे, त्यांच्याशी भेदभाव केला जातो. त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे स्वातंत्र्यही नसते. अशा महिलांना त्यांच्या शक्ती आणि अधिकारांबद्दल  माहिती असणं गरजेचे आहे. ज्याच्या मदतीने त्या भेदभाव किंवा त्यांच्यावरील अत्याचारापासून स्वत:चे संरक्षण…

Read More

CAA News : लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा; कोणाला होणार फायदा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Rajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?

Read More

मोबाईलमधील एका व्हिडीओमुळं होऊ शकतो तुरूंगवास; देशात लवकरच नवा कायदा लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : हातात असणाऱ्या मोबाईलमधून व्हिडीओ शूट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण, एक व्हिडीओ तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावू शकतो. 

Read More

मॉब लिंचिंग, गॅंगरेप करणाऱ्यांना फाशी! देशात 1 जुलैपासून लागू होणार 3 नवे कायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Three New Criminal Laws:  गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे आणले आहेत. 

Read More

मुस्लीम विवाह कायदा रद्द! रात्री उशीरा 'या' राज्याने अचानक घेतला निर्णय; UCC चा मार्ग मोकळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muslim Marriage Act Repealed: यापूर्वी उत्तराखंड सरकारने 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेत यूसीसी विधेयक सादर केलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आले. आता याच दिशेने अन्य एका राज्याने पहिलं पाऊल टाकलं आहे.

Read More

खबरदार! लग्नात फुकट जेवाल तर तुरुंगात जाल, नेमका काय आहे कायदा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकजण निमंत्रण नसताना लग्नसमारंभात सहभागी होतात आणि फुकटच्या जेवणावर ताव मारतात. मात्र, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागू शकते.  

Read More

आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना होणार जेल? या राज्यात समान नागरी कायदा लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अपघात की घातपात? मध्यप्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार; 50 जण जखमी

Read More

मोदींनी ‘या’ भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘पाशवी बहुमत आहे म्हणून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Truck Driver Strike: “उफराटे कायदे करतातच कशाला? पाशवी बहुमत आहे म्हणून मनमानी करण्याचा अधिकार तुम्हाला ना घटनेने दिला आहे ना जनतेने. परंतु ‘मेरी मर्जी’ म्हणत पाशवी बहुमताच्या जोरावर अन्याय्य कायदे मंजूर करून घ्यायचे आणि जनतेवर त्यांचा दांडपट्टा फिरवायचा, हेच मोदी सरकारचे धोरण आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने मोदी सरकावर ‘हिट ऍण्ड रन’ कायद्यावरुन टीका केली आहे. ‘हिट ऍण्ड रन’ संदर्भातील कायदे केंद्र सरकारने तातडीने लागू होणार नाही असं स्पष्ट केल्यानंतर नवीन मोटर वाहन कायद्यातील तरतुदींच्या विरोधात ट्रकचालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला. मात्र या प्रकरणावरुन झालेला गोंधळ…

Read More

घरात किती लीटर दारू ठेवता येते? 31st December आधी जाणून घ्या कायदा काय सांगतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) New year party : (year end) सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सध्या अनेकजण बेत आखताना दिसत आहेत. तुमच्यापैकीसुद्धा कैकजण मित्रमंडळींच्या साथीनं हे बेत आखत असतील. अमुक एका ठिकाणी जाऊन किंवा मग गर्दी टाळण्यासाठीचा पर्याय म्हणून एखाद्याच्या घरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठीचे बेत सध्या मंडळी करत आहेत. या साऱ्यामध्ये काही नियमांकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही.  पार्टी म्हटलं की कल्ला, मद्यपान, खाण्यापिण्याची चंगळ असंच एकंदर चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं. तुम्हीही अशीच एखादी पार्टी आयोजित करणार असाल तर सर्वप्रथम काही नियम जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला…

Read More