काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार – अलका लांबा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Read More

‘…म्हणून ‘लुंगी डान्स’ गाण्यातील ‘तो’ शब्द बदलला’, तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Shetty Lungi Dance Lyrics Change : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक चित्रपट हा कायमच सुपरहिट असतो. त्याच्या सुपरहिट चित्रपटांची यादी मोठी आहे. याच यादीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. भरपूर ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या शेवटी असलेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. पण तुम्हाला माहितीये का, या गाण्यातील एक शब्द बदलण्यात आला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.  ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’…

Read More

हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही; वाहतूकदारांचा संप अखेर मागे

( प्रगत भारत । pragatbharat.com) hit and run motor vehicle act : मालवाहतूकदारांचा संप अखेर मिटला आहे. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारचं माल वाहतूकदारांना दिले आहे. सरकार संपावर तोडगा काढण्यात यशस्वी झाले आहे. या संपाचे पडसाद संपूर्ण देशभरात पहायला मिळाले.  केंद्रीय गृह सचिव आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची बैठक पार पडली. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही अंस आश्वासन केंद्र सरकारने माल वाहतूकदारांना दिले आहे.  केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचं वाहतूकदार संघटनेने आवाहन केले.  नवा कायदा लागू होऊ देणार…

Read More

CIDCO Recruitment 2023 Accounts clerk Job For Graduate Marathi News;पदवीधरांनो, तयारीला लागा! सिडकोमध्ये नोकरीची संधी, ‘येथे’ असा करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. यूपीएससीकडून यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत उपसचिव स्तर सल्लागार पदाच्या भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 6 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यूपीएससीने उपसचिव किंवा समकक्ष पदावरून…

Read More

Girls love with her sisters friend The Become men through gender change;बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं मुलीचं प्रेम; लिंग परिवर्तनाने पुरुष बनत थाटला संसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Transgender Marriage: दोन मैत्रिणींच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी दुसऱ्या मैत्रिणिने लिंग परिवर्तन केले. इंदूरमध्ये महिलेपासून पुरुष बनलेल्या तरुणाने लग्न केले आहे. देशातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये ट्रान्सजेंडर विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. यानंतर गुरुवारी इंदूरमध्ये महिलेचा पुरुष बनलेल्या तरुणाने विशेष विवाह कायद्यांतर्गत तरुणीशी लग्न केले.  अलकापासून अस्तित्त्व बनलेल्या तरुणाने आस्था नावाच्या तरुणीसोबत विवाह केला. या दोघांनी विवाहाचा निर्णय घेतल्यानंतर कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. विशेष म्हणजे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी विवाहाला…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही? अखेर ठरलं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Jobs : सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांनंतर….

Read More

‘खराब संविधान लागू करणारे लोक…’; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On Dr. B. R. Ambedkar : सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस म्हणजे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवादाच्या विचाराचं कौतुक केलं आहे. सरन्यायाधीशांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देताना, संविधान ‘खराब’ असलं तरी ते लागू करणारे लोक चांगले असतील तर संविधानही चांगलेच ठरते, असं म्हटलं आहे. भारतामध्ये अगदी मूळापर्यंत रुझलेली वर्णव्यवस्था (जातिवाद) संपवण्यासाठी फायद्याच्या ठरलेल्या आंबेडकरांच्या संविधानवादी विचारांचं कौतुक केलं आहे. अमेरिकेतील भाषणात केलं विधान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे विधान, ‘डॉ. बी. आर. आंबेडकरांची अपूर्ण वारसा’ या विषयावर बोलताना वरील विधान केलं.…

Read More

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; 'हे' टप्पे पार केल्यावर प्रत्यक्षात होणार लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की  जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

Read More

SBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI-HDFC-ICICI Bank : गुंतवणुकीची (Investment) सवय किंवा मग पैशांच्या बचतीची (Saving) सवय असो, विविध बँकांनी आजवर आपल्याला आर्थिक बाबींमध्ये मोठी मदत केली आहे. घर घेण्यासाठीच्या कर्जापासून एखाद्या विमान योजनेपर्यंत बऱ्याच सुविधा या बँकांनी पुरवल्या आहेत. थोडक्यात आर्थिक गणितांच्या दृष्टीनं बँकांनी कायमच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. याच बँकांमध्ये अनेक नियम सातत्यानं बदलले जातात. काळानुरुप आणि बदलणाऱ्या आर्थिक धोरणांच्या धर्तीवर या नियमांची आखणी केली जाते. असाच एक नवा नियम काही सार्वजनिक आणि खासगी बँकांनी लागू केला आहे. ज्याचा खातेदारांवर थेट परिणाम होताना दिसेल.  काय आहे हा नियम?…

Read More

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक आहे तरी काय? लागू झाल्यास नेमका काय बदल होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is The Women Reservation Bill: संसदेच्या विशेष सत्रामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं जाणार आहे. मात्र हे विधेयक नेमकं काय आहे? कधी ते पहिल्यांदा मांडण्यात आलं आणि त्याने नेमकं काय होणार?

Read More