‘माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, ते मला रात्री…’, महिला जजला हवंय इच्छामरण; थेट CJI चंद्रचूड Action मोडमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Judge Sexual Harassment Letter To CJI Chandrachud: उत्तर प्रदेशमधील सिव्हील कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर या महिला न्यायाधीशाने थेट इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी विनंतीही केली आहे. इच्छा मरणाची मागणी करणाऱ्या या महिला न्यायाधिशांच्या चिठ्ठीची दखल सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी घेतली आहे. चंद्रचूड यांनी अलाहाबाद हायकोर्टाकडे या प्रकरणासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चंद्रचूड यांनी घेतली दखल समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सरन्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल अतुल एम. कुरहेकर…

Read More

‘खराब संविधान लागू करणारे लोक…’; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On Dr. B. R. Ambedkar : सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस म्हणजे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवादाच्या विचाराचं कौतुक केलं आहे. सरन्यायाधीशांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देताना, संविधान ‘खराब’ असलं तरी ते लागू करणारे लोक चांगले असतील तर संविधानही चांगलेच ठरते, असं म्हटलं आहे. भारतामध्ये अगदी मूळापर्यंत रुझलेली वर्णव्यवस्था (जातिवाद) संपवण्यासाठी फायद्याच्या ठरलेल्या आंबेडकरांच्या संविधानवादी विचारांचं कौतुक केलं आहे. अमेरिकेतील भाषणात केलं विधान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे विधान, ‘डॉ. बी. आर. आंबेडकरांची अपूर्ण वारसा’ या विषयावर बोलताना वरील विधान केलं.…

Read More

CJI चंद्रचूड यांना पदेश दौऱ्यात विचारलेला 1 प्रश्न अन् सुप्रीम कोर्टात झाला 'तो' मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court Bench Chair CJI Chandrachud: सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा मोठे बदल करण्यात आल्याचं दिसून आलं. हे बदल सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्देशांनुसार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Read More