‘खराब संविधान लागू करणारे लोक…’; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On Dr. B. R. Ambedkar : सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस म्हणजे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवादाच्या विचाराचं कौतुक केलं आहे. सरन्यायाधीशांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देताना, संविधान ‘खराब’ असलं तरी ते लागू करणारे लोक चांगले असतील तर संविधानही चांगलेच ठरते, असं म्हटलं आहे. भारतामध्ये अगदी मूळापर्यंत रुझलेली वर्णव्यवस्था (जातिवाद) संपवण्यासाठी फायद्याच्या ठरलेल्या आंबेडकरांच्या संविधानवादी विचारांचं कौतुक केलं आहे. अमेरिकेतील भाषणात केलं विधान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे विधान, ‘डॉ. बी. आर. आंबेडकरांची अपूर्ण वारसा’ या विषयावर बोलताना वरील विधान केलं.…

Read More

Independence Day 2023 Speech : स्वातंत्र्यदिनाला भाषण द्यायचंय? हा संदर्भ वाचून पाहा पटकन लक्षातही राहील

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 Long and Short Speech : 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा दिवस. 1947 मध्ये याच दिवशी ब्रिटीश राजवटीनं भारतातून काढता पाय घेतला आणि शेकडो क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान सार्थकी लागलं. कारण, देश स्वातंत्र्य झाला. असा हा दिवस दरवर्षी शासनासोबतच देशाच्या कानाकोपऱ्यात तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.  स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ठिकठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तर, शाळा आणि महाविद्यालयांह तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये वक्तृत्त्वं स्पर्धांचंही आयोजन करण्यात येतं. या दिवशी सकाळी उठून गणवेश परिधान करून झेंडावंदनासाठी पोहोचण्यासाठी प्रत्येकाचीच लगबग असते.…

Read More