मत्सपालनासाठी सरकार देते लाखो रुपये; योजनेचा लाभ कसा घ्याल?, सर्वकाही जाणून घ्या!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fish Farming Scheme: मत्सपालन व्यवसाय तुम्हीदेखील करु शकता. त्यासाठी काय करावे लागेल आणि किती निधी सरकारकडून मिळतात याची माहिती जाणून घेऊया.   

Read More

Lalu Yadav On PM Modi : “पीएम मोदी हिंदू नाहीत, धर्मात जेव्हा…”, उदाहरण देत लालूप्रसाद यादव यांचा खळबळजनक दावा; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांकडून शड्डू ठोकले जात आहेत. काल भाजपने 195 जागेसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. तर आता इंडिया आघाडीने देखील कंबर कसली आहे. आज बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये मोठी गर्दी पहायला मिळाली. या रॅलीमध्ये लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. लालू यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली तर नितिश कुमार यांना चांगलेच टोले लगावले. मात्र, लालू यादव यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत…

Read More

तुमचे पैसे बुडणार नाहीत, सरकार देते हमी; रोज 405 रुपये गुंतवा अन् करोडो मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PPF Investment Formula: तुमचे पैसे सुरक्षित तर राहतीलच पण त्याचबरोबर त्यावर जबरदस्त व्याजदेखील मिळणार आहे. हे दोन्ही फायदे तुम्हाला एका सरकारी योजनेत मिळणार आहे. या योजनेचे नाव आहे पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund) आहे. यालाच पीपीएफ असंदेखील म्हणतात. ही देशातील सर्वात पॉपुलर स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे.  देशातील नागरिक डोळे बंद करुन पीपीएफवर विश्वास ठेवतात. यात गुंतवणुक केल्यास नुकसानीची थोडीदेखील भिती राहत नाही. कारण केंद्र सरकार या योजनेची हमी घेते. जाणून घेऊया पीपीएफ योजनेची वैशिष्ट्ये पीपीएफमध्ये किती गुंतवणुक करायला हवी? या सरकारी योजनेत दरवर्षी कमीत…

Read More

रुट कॅनलसाठी भूल देऊन महिलेशी अश्लील चाळे; Video Viral करण्याची धमकी देत 7 वेळा बलात्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dentist Rapes Woman Patient By Giving Injection: सदर महिलेच्या घरी तिचा पती आहे की नाही याची माहिती घेऊन हा डॉक्टर महिला रुग्णाच्या घरी जायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा असं पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Read More

Vastu Tips : तुम्ही घरात कुठे आणि कशी ठेवता औषधं? तुमची ‘ही’ चूक आजाराला देते निमंत्रण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips Related to Medicines : आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी शरीर निरोगी राहणं गरजेच आहे. आज प्रत्येक जण आपल्या आरोग्य निरोगी राहावं म्हणून आहारावर भर देतात. शिवाय जीम, योगा करतातत. पण धावपळीचं जग आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे आज असंख्य लोकांना हा ना तो आजाराने ग्रासलंय. अनेक जण वैतागले असतात घरातील एका व्यक्तीनंतर दुसरा सतत कोणी ना कोणी आजारी पडतो. आजारपण आपलं घर काही केल्या सोडत नाही, असा प्रश्न आपल्याला सतावतो. पण कधी हा विचार केला आहे तुमची एक चूक या गोष्टीला कारणभूत असू शकते. हो,…

Read More

Rajasthan Gang Rape 20 Women Gang Raped in sirohi;नोकरी देतो म्हणून बोलावलं, 20 महिलांवर गॅंग रेप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. नोकरी हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. याचाच फायदा घेत नोकरीच्या बहाण्याने महिलांवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 20 महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. सिरोही नगरचे सभापती, माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी हे गैरकृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.  नोकरी देतो म्हणून महिलांना बोलावून त्यांचे शोषण केले आणि त्यांना धमकावण्यातही आले. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आश्वासन या महिलांना देण्यात आले होते. या घटनेत हायकोर्टने हस्तक्षेप केल्यानंतर…

Read More

कडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर! ठाकरे धोक्याचा इशारा देत म्हणाले, ‘लडाखमधील..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Warns Modi Government: “देशाची सीमावर्ती राज्ये अस्थिर आणि अशांतच राहावीत, असे मोदी सरकारने ठरविले आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपल्थित केला आहे. लडाखमधील स्थानिकांच्या आंदोलनावरुन हा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला असून मोदी सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढळे आहेत. “लडाखलाही मणिपूरच्याच मार्गावर ढकलण्याचे उद्योग सुरू आहेत का? लडाखवासीयांच्या उदेकाने हेच प्रश्न उपस्थित केले आहेत,” असं म्हणत ठाकरे गटाने या विषयावर भाष्य केलं आहे. ठाकरे गटाने मोदी सरकारला यासंदर्भात सूचक इशारा दिला आहे. कडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर “शनिवारी हजारो…

Read More

तुमच्या मोबाईलमधील ‘हे’ App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं

Read More

‘यापुढे असं होता कामा नये’, मोदींचा BJP आमदारांना दम; इशारा देत म्हणाले, ‘दर महिन्याला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Warns BJP MLA: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थान दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना बदल्या करण्याचं राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे. अशा राजकारणापासून सावध राहा असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये नवनिर्वाचित आमदारांबरोबर बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी आमदारांना विशिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी शिफारशी करु नयेत असं सांगितलं आहे. भाजपा आमदारांना सल्ला देताना, आपलं काम ध्येय धोरणं ठरवणं आणि ती लागू करण्याचं आहे, अशी आठवण करुन दिली. आमदारांना दिला इशारा भाजपाच्या आमदारांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रशासकीय आणि सरकारी…

Read More

‘एक लाख रुपये देते त्याला माझ्यासमोर मारा!’ पत्नीने प्रियकराच्या मित्रांना दिली पतीची सुपारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: किसान इस्तखार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याने पत्नीच पतीची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नीने आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पत्नीनेच पतीची सुपारी दिल्याच्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. खळबळजनक म्हणजे, पतीच्या मृत्यूआधी पत्नीनेच त्याला चहात नशेचे औषध टाकून प्यायला दिले होते. त्यानंतर पत्नीच्या समोरच तिच्या प्रियकराने व त्याच्या मित्राने रश्शीच्या सहाय्याने त्याचा गळा दाबून खून केला.…

Read More