पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सापाला दिला CPR; तोंडाने श्वास देत असतानाच….; पाहा अविश्वसनीय व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखाद्या व्यक्तीला सीपीआर दिला जात असताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या सापाला सीपीआर दिला गेल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. पण अशीच एक आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क एका सापाला सीपीआर देत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना व्हिडीओत कैद झाली असून, व्हायरल झाली आहे. कीटकनाशकाने भरलेलं पाणी प्यायल्यानंतर साप अजिबात हालचाल करत नव्हता. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला.  हा आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून,…

Read More

Viral Video : हा खरा देवदूत! ‘त्या’ व्यक्तीने CPR देऊन श्वानाला वाचवलं, नेटिझन्स झाले भावूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णांना CPR देण्यात येतं. आपण सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडीओ पाहिले आहे. त्या व्यक्तींसाठी तो माणूस देवदूत ठरतो. जेव्हा अचानक कुठे उद्यानात, कधी ऑफिसमध्ये तर बागेत फिरताना चकर येऊन एखादा व्यक्ती पडतो आणि त्याचा श्वास थांबतो. अशावेळी त्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. जर ती मिळाली नाही तर त्याचा जीव जाण्याची भीती असते. ज्या लोकांना CPR देण्याची वेळ येते आणि एखादा व्यक्ती देवदूत म्हणून त्याचा मदतीला येतो तो रुग्ण खरंच नशिबवान असतो. (emotional video) हा खरा देवदूत!  ही…

Read More

cpr full form, हार्ट अ‍ॅटॅक आला, तर जीव वाचवणारं CPR कसं द्यायचं? जाणून घ्या एक्स्पर्टचा सल्ला… – how to give life-saving cpr in case of a heart attack

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) -डॉ. शिल्पा मून, अतिदक्षता उपचारतज्ज्ञ, नागपूरआपल्या देशात दर वर्षी सात लाखांपेक्षा अधिक लोक अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडतात. पैकी सुमारे १० टक्के रुग्णांना रुग्णालयात, २० टक्के रुग्णांना ऑफिस किंवा सार्वजनिक ठिकाणी आणि ७० टक्के रुग्णांना घरामध्ये अचानक झटका येतो. अशा स्थितीत रुग्णाला तातडीने ‘कार्डियो पल्मोनरी रिसॅसिटेशन’ अर्थात ‘सीपीआर’ दिल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता अधिक शकते. त्यामुळे प्रत्येकाने ‘सीपीआर’ क्रिया शिकली पाहिजे.हृदयविकाराचा वाढता धोका आजकाल मोठ्या सेलिब्रिटींपासून ते अगदी तरुणांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याचे आणि विशेषतः अचानक येणाऱ्या हृदयाघाताचे प्रमाण वाढले आहे. धकाधकीची जीवनशैली, ताणतणाव, असंतुलित…

Read More