[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) -डॉ. शिल्पा मून, अतिदक्षता उपचारतज्ज्ञ, नागपूरआपल्या देशात दर वर्षी सात लाखांपेक्षा अधिक लोक अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडतात. पैकी सुमारे १० टक्के रुग्णांना रुग्णालयात, २० टक्के रुग्णांना ऑफिस किंवा सार्वजनिक ठिकाणी आणि ७० टक्के रुग्णांना घरामध्ये अचानक झटका येतो. अशा स्थितीत रुग्णाला तातडीने ‘कार्डियो पल्मोनरी रिसॅसिटेशन’ अर्थात ‘सीपीआर’ दिल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता अधिक शकते. त्यामुळे प्रत्येकाने ‘सीपीआर’ क्रिया शिकली पाहिजे.हृदयविकाराचा वाढता धोका आजकाल मोठ्या सेलिब्रिटींपासून ते अगदी तरुणांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याचे आणि विशेषतः अचानक येणाऱ्या हृदयाघाताचे प्रमाण वाढले आहे. धकाधकीची जीवनशैली, ताणतणाव, असंतुलित…
Read More