…तर लवकर महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहांचा महाविकास आघाडीला सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On Maharashtra Seat Sharing: महायुतीमधील जागावाटपावरुन चर्चा सुरु असतानाच अमित शाहांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीमधील पक्षांना एक खोचक सल्ला दिला आहे.

Read More

‘पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका’; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांमध्येच वाजण्याची शक्यता आहे. मात्र देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि भाजपने दिल्लीतील उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतल्या सात जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या माध्यमातून आप आणि काँग्रेसने भाजपविरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आप पक्षाचा महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पक्षाने शनिवारी…

Read More

How To Prevent children from spoiling Satguru Wamanrao Pai Gave Best Parenting Tips; मुलं बिघडू नयेत म्हणून सद्गुरुंनी पालकांना दिला मोलाचा सल्ला, ‘लाड करताना…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख

Read More

'भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील' भाजप मंत्र्यांचा अजब सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाच्या एका मंत्र्याने लोकांना एक अजब सल्ला दिला आहे. भरपूर मुलं जन्माला घाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घर देतील, असा सल्ला या मंत्र्याने दिलाय. भाजप मंत्र्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. 

Read More

‘फोनपासून दूर राहा’, उद्योगपती हर्ष गोयंका यांचा सल्ला, VIDEO शेअर करत सांगितलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुमच्यासाठी मोबाईल किती महत्त्वाचा आहे, असं जर कोणी विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल. कदाचित तुम्ही फार महत्त्वाचा आहे असंच सांगाल. इतका महत्त्वाचा की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो एक सेकंदही सोबत नसेल तर व्यथित व्हायला होतं. इतकंच नाही तर एखादी व्यक्ती जितकी फोनमध्ये व्यग्र असेल तितकी ती मोठी असते असाही एक गैरसमज असतो. पण तुमचं हे व्यसन तुमच्या प्रिय व्यक्तींना तुमच्यापासून दूर करत असतं. अजाणतपेणाने आपण मोबाईलच्या प्रेमापोटी अनेक मोलाचे क्षण गमावत असतो. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही लोकांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला…

Read More

Horoscope 19 December 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना प्रयत्नांना यश मिळेल, मोठ्यांचा सल्ला महत्वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 19 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)  स्वतःसाठी वेळ काढणे चांगले. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. प्रयत्न यशस्वी ठरतील. नातेवाईक आणि मित्रांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील. कामाचे कौतुक होईल. पत्नीसोबतच्या नात्यात गोडवा राहील.  वृषभ (Taurus Zodiac)  घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल.…

Read More

SC Vs HC : ‘दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…’ उच्च न्यायालयच्या सल्ला, सुप्रीम कोर्टाची नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : अश्लील भाषा कोणी केलं तर आपण म्हणतो तुझ्या जिभेला काही हाड आहे का? पण ही गोष्ट झाली सर्वसामान्यांची. कायदा व्यवस्था, उच्च स्थरावर असलेल्या व्यक्ती आणि न्यायदान करणाऱ्या संस्थांकडून आपण कायम सभ्य भाषाच अपेक्षित ठेवतो. पण कलकत्ता उच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यातील एका बलात्कार प्रकरणात केलेल्या भाष्यावर दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (SC Vs HC girls for two minutes of sexual pleasure calcutta High Court advice Supreme Court notice)  कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या…

Read More

'70 तास काम करा' नंतर नारायण मुर्तींनी दिला नवा सल्ला, म्हणाले, '3 शिफ्टमध्ये काम…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narayan Murthy Statement: ज्येष्ठ उद्योगपती नारायण मुर्ती यांची सध्या चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचे ‘आठवड्यातून 70 तास काम करा’ या विधानाची बरीच चर्चा होती. त्यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. आता त्यांच्या नव्या विधानाची चर्चा आहे. 

Read More

'…म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे. 

Read More

पोलीस जोडप्याने खाकी वर्दीत केलं प्री-वेडिंग शूट, वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला सल्ला; म्हणाला ‘यापुढे दोघंही..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हटलं की उत्सुकता, आनंद. उत्साह अशा अनेक भावनांचं मिश्रण असतं. त्यात सध्याच्या जमान्यात लग्न म्हटलं तर प्री-वेडिंग शूट करणं ही एक फॅशनच झाली आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबापासून ते गडगंज श्रीमंत कुटुंबातील जोडप्यांनाही प्री-वेडिंग शूट करण्याचा मोह आवरत नाही. यातील काही प्री-वेडिंग शूट आपल्या हटक्या स्टाईलमुळे व्हायरलही होतात. दरम्यान, असंच एक शूट सध्या चर्चेत आहे. पण हे प्री-वेडिंग शूट व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे हे जोडपं पोलीस अधिकारी आहे. या व्हिडीओत त्यांनी दोन मिनिटांचं गाणं वापरलं आहे. इतकंच नाही तर व्हिडीओच्या सुरुवातीला खाकी वर्दीत आणि सरकारी…

Read More