'…म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे. 

Read More

पोलीस जोडप्याने खाकी वर्दीत केलं प्री-वेडिंग शूट, वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला सल्ला; म्हणाला ‘यापुढे दोघंही..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हटलं की उत्सुकता, आनंद. उत्साह अशा अनेक भावनांचं मिश्रण असतं. त्यात सध्याच्या जमान्यात लग्न म्हटलं तर प्री-वेडिंग शूट करणं ही एक फॅशनच झाली आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबापासून ते गडगंज श्रीमंत कुटुंबातील जोडप्यांनाही प्री-वेडिंग शूट करण्याचा मोह आवरत नाही. यातील काही प्री-वेडिंग शूट आपल्या हटक्या स्टाईलमुळे व्हायरलही होतात. दरम्यान, असंच एक शूट सध्या चर्चेत आहे. पण हे प्री-वेडिंग शूट व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे हे जोडपं पोलीस अधिकारी आहे. या व्हिडीओत त्यांनी दोन मिनिटांचं गाणं वापरलं आहे. इतकंच नाही तर व्हिडीओच्या सुरुवातीला खाकी वर्दीत आणि सरकारी…

Read More

केरळमधील ते 2 मृत्यू निपाहमुळेच! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; राज्याकडून लोकांना मस्क वापरण्याचा सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Kozhikode Nipah Case: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केरळच्या कोझिकोड येथे 2 व्यक्तींचा अनैसर्गिक मृत्यू निपाह व्हायरसमुळेच झाल्याच्या वृत्ताला दुजोराला दिला आहे. मांडविया यांनी निपाह व्हायरलच्या फैलाव झाल्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीसाठी तज्ज्ञांची एक टीम केंद्र सरकारने पाठवल्याची माहिती दिली आहे. “मी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यंदाच्या मौसमामध्ये या विषाणूसंदर्भात अनेकदा चर्चा झाली आहे. या विषाणूची प्रकरणं समोर येत आहे. हा विषाणू वटवाघुळांच्या माध्यमातून पसरतो. आरोग्य मंत्रालयाने काही निर्देशक तत्वांचा समावेश असणारं पत्रक तयार केलं असून त्यात काय काळजी घ्यावी…

Read More

Chess grandmaster Praggnanandhaa thankful for PM Modi Advice;ग्रॅंडमास्टरला पंतप्रधान मोदींनी काय सल्ला दिला? प्रज्ञानंदने सांगितल्या भेटीतल्या गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi and R Praggnanandhaa Meeting: भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यापासून तो सेलिब्रिटी बनला आहे.अंतिम सामन्यात तो सध्याच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाला. असे असले तरी त्याच्या या स्पर्धेतील प्रभावी खेळीमुळे जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील टूर्नामेंट दरम्यान सोशल मीडियावर तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टरचे अनेक वेळा कौतुक केले. तसेच त्यांनी  प्रज्ञानंध आणि त्याच्या पालकांची भेट घेतली होती. या भेटीत काय झाले होते? याची सविस्तर माहिती प्रज्ञानंदने 4 दिवसांनंतर दिली आहे. पंतप्रधान मोदींची…

Read More

Fitness influencer Larissa Borges Dies Double Cardiac Arrest Know All About Health Problem; इतरांना फिटनेसचे सल्ले देणाऱ्या लारिसा बोर्गेसचा डबल कार्डियक अरेस्टने मृत्यू, का होतो असा त्रास

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​दुसऱ्यांदा कार्डियाक अरेस्टने मृत्यू प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून अद्याप हे स्पष्ट झाले नाही की, दुसरा हृदयविकाराचा झटका कशामुळे आला. जरी सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की जेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ती दारूच्या नशेत होती. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.कार्डियाक अरेस्ट ही हृदयाच्या आरोग्याची गंभीर समस्या आहे जी घातक मानली जाते. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचा धोका कार्डियाक अरेस्टपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. पण दुहेरी कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय आणि त्याची कारणे काय असू शकतात हे समजून घेऊ. ​डबल कार्डियाक अरेस्टची समस्या डबल कार्डियाक…

Read More

श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपण श्रीमंत व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातात अमाप पैसा यावा आणि त्यासाठी मेहनत करुन श्रीमंत व्हावं यासाठी अनेक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. दरम्यान, श्रीमंत होताना आपण गुंतवणूक कुठे आणि कशाप्रकारे करतो हादेखील महत्त्वाचा मुद्दा असतो. जर तुमचंही श्रीमंत व्हायचं स्वप्न असेल तर मग सोन्यानंतर सर्वात महाग असणारा धातू चांदीमध्ये गुंतवणूक करा. हे आम्ही नाही तर Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) सांगत आहेत.  “डॉलर फेक, चांदी खरेदी करा” रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी…

Read More

'भारत-चीन संबंधांसाठी सीमारेषेवर…'; लडाखसंदर्भात मोदींचा चिनी राष्ट्राध्यक्षांना सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Meets Xi Jinping In BRICS Summit: भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेची राजधानीचं शहर असलेल्या जोहान्सबर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपींग यांच्यात चर्चा झाली.

Read More

अति कामामुळे मोडतोय तरूण पिढीच्या पाठीचा कणा, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) घरापेक्षा अधिक काळ आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि साधारण ९-१० तास बसून काम केले जाते. याचा डायरेक्ट परिणाम हा पाठदुखी आणि मानदुखी होण्यास होतो. दीर्घकाळ बसणे आणि बराच वेळ न थांबता काम केल्याने कमी वयातच मणक्याचा त्रास आणि मानदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सच्या डॉ. रवी सुमन रेड्डी, सल्लागार न्युरो आणि स्पाईन सर्जन यांनी काही सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही हा त्रास टाळू शकता. सतत काम करताना नक्की काय सूचना पाळायला हव्यात हे जाणून घ्या. तुमच्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. (फोटो…

Read More

योगगुरू बाबा रामदेव यांनी वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवण्याचे दिले सल्ले, दोन्ही गोष्टी घ्या समजून

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील बहुतेक लोक त्यांच्या लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहेत. त्याचबरोबर अनेकांना त्यांच्या दुबळ्या शरीराचा त्रासही होतो. संशोधनानुसार आजची तरुण पिढी लठ्ठपणाच्या समस्येतून जात आहे. मात्र कमी वजनामुळे अनेकांना समाजात पेच सहन करावा लागत आहे. तसे, शरीराचं योग्य वजन भरण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आली आहेत. पण त्याचे सेवन केल्याने दुष्परिणाम होण्याचा धोका असतो.अशा परिस्थितीत तुम्ही योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितलेले योग आणि काही घरगुती आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकता. यासोबतच स्वामी रामदेव यांच्या काही प्रभावी टिप्स फॉलो करून तुम्ही 1 महिन्याच्या आत जवळपास 10 किलो वजन…

Read More

Why It Is Advised To Sleep On The Left Side Health Benefits From Experts; डाव्या कुशीवर झोपण्याचे ५ फायदे, नेहमी असे झोपण्याचा का सल्ला देण्यात येतो घ्या जाणून

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More