पोलीस जोडप्याने खाकी वर्दीत केलं प्री-वेडिंग शूट, वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला सल्ला; म्हणाला ‘यापुढे दोघंही..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हटलं की उत्सुकता, आनंद. उत्साह अशा अनेक भावनांचं मिश्रण असतं. त्यात सध्याच्या जमान्यात लग्न म्हटलं तर प्री-वेडिंग शूट करणं ही एक फॅशनच झाली आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबापासून ते गडगंज श्रीमंत कुटुंबातील जोडप्यांनाही प्री-वेडिंग शूट करण्याचा मोह आवरत नाही. यातील काही प्री-वेडिंग शूट आपल्या हटक्या स्टाईलमुळे व्हायरलही होतात. दरम्यान, असंच एक शूट सध्या चर्चेत आहे. पण हे प्री-वेडिंग शूट व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे हे जोडपं पोलीस अधिकारी आहे. या व्हिडीओत त्यांनी दोन मिनिटांचं गाणं वापरलं आहे. इतकंच नाही तर व्हिडीओच्या सुरुवातीला खाकी वर्दीत आणि सरकारी…

Read More

अंजू आणि नसरुल्लाहचे कथित प्री-वेंडिग शूट व्हायरल, आता तिनंच सांगितलं सत्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Anju In Pakistan: सीमा हैदरनंतर (Seema Haider)  आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची (Indian Anju) माध्यमांवर चर्चा गाजली आहे. फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी राजस्थान येथे राहणारी अंजू पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेली आहे. दरम्यान अंजू नसरुल्लाहसोबत (Anju Nasrullah) लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अंजूने यावर स्पष्टीकरण देत तिने लग्न करणार नसल्याचे म्हटलं आहे. अंजूने जरी लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी आता त्यांचे प्री वेंडिग फोटो शूट व्हायरल झाले आहे. (Anju Nasrullah Pre Wedding Video Viral) राजस्थानात राहणारी अंजू विवाहित असून ती राजस्थानची रहिवाशी आहे.…

Read More