अंजू आणि नसरुल्लाहचे कथित प्री-वेंडिग शूट व्हायरल, आता तिनंच सांगितलं सत्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Anju In Pakistan: सीमा हैदरनंतर (Seema Haider)  आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची (Indian Anju) माध्यमांवर चर्चा गाजली आहे. फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी राजस्थान येथे राहणारी अंजू पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेली आहे. दरम्यान अंजू नसरुल्लाहसोबत (Anju Nasrullah) लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अंजूने यावर स्पष्टीकरण देत तिने लग्न करणार नसल्याचे म्हटलं आहे. अंजूने जरी लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी आता त्यांचे प्री वेंडिग फोटो शूट व्हायरल झाले आहे. (Anju Nasrullah Pre Wedding Video Viral) राजस्थानात राहणारी अंजू विवाहित असून ती राजस्थानची रहिवाशी आहे.…

Read More